लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अकोला: पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकाऱ्यांना पदस्थापना देऊ नये, यासाठी ग्रामसेवक संघटनेने दिलेल्या निवेदनाचा विचार न झाल्याने आता संबंधित विस्तार अधिकाऱ्यांची पदस्थापना रद्द होईपर्यंत महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन अकोला तालुका शाखेच्यावतीने अधिकाऱ्यां ...
जलवाहिनींच्या कामाला अकोलेकरांचा आक्षेप नसला तरी ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडी रोखण्यासाठी मनपाकडून तातडीने उपाययोजना होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ...
अकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यातील शेतकºयांच्या मदतीसाठी बँकांमध्ये जमा करण्यात आलेली मदतीची रक्कम तीन दिवसांत शेतकºयांच्या खात्यात जमा करा; अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा ‘अल्टीमेटम’ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी जिल ...
अकोला: लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच शहरातील राजकीय पक्षांचे होर्डिंग्ज, बॅनर हटविण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची चमू सरसावली. ...
आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीत गत दोन दिवसांत (मंगळवारपर्यंत) जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले १ हजार ६०१ पोस्टर्स-बॅनर्स, होर्डिंग आणि २०५ झेंडे काढण्याची कारवाई करण्यात आली. ...
‘मी जिथून लढतो ती जागा सोडण्याचा प्रश्नच नाही’, अशा शब्दात त्यांनी अकोल्यात उमेदवारी कायम राहील, हे स्पष्टच केले; मात्र सोलापुरातून लढण्याबाबत १५ मार्चला अंतिम निर्णय घेऊ, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. ...
अकोला: अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा डाव मांडला असून, त्यामध्ये ‘एमआयएम’ला सोबत घेतल्यामुळे यावेळी अनेकांची समीकरणे बिघडवितानाच विजयाचा आशावाद त्यांच्या ठा ...
अकोला: वाडेगाव येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने संलग्नता प्रदान केल्यानंतर आता सिंदखेड मोरेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेलासुद्धा ही संलग्नता मिळाली आहे. ...
अकोला: ‘आरटीई’अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी भाड्याने राहणाऱ्या पालकांना रहिवासी पुरावा म्हणून भाडे करारनामा द्यावा लागतो. ...