लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अकोला: ‘इंटरनेट कनेक्टिव्हिटी’अभावी स्टेट बँकेचे व्यवहार गत दोन दिवसांपासून ठप्प पडल्याने ग्राहकांचे धनादेश वटविणे बंद झाले आहे. ग्राहकांच्या तक्रारी वाढल्याने बँकांनी फलक लावून तांत्रिक बिघाड असल्याचे जाहीर केले आहे. ...
अकोला : जिल्हाधिकाऱ्यांचा परवाना असलेल्या जिल्ह्यातील ६४२ जणांकडे शस्त्र परवाना असून, यापैकी १०० वर परवानाधारकांनी त्यांचे शस्त्र संबंधित पोलीस ठाण्यात जमा केले आहे. ...
आंबेडकरांनी स्वत:च्या दलित समाजासोबत अठरापगड जातींची मोट बांधून नवा पर्याय उभा केला; मात्र आता या नंतरच्या कोणत्याही निवडणुकीत ‘भारिप-बमसं’ या नावाचा पक्ष दिसणार नाही. ...
वर्धेत काँग्रेसने चारूलता टोकस यांच्या एकमेव नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे, तर राष्टÑवादीने बुलडाण्यात डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे विदर्भात ‘स्वाभिमानी’ची ‘शिट्टी’ वाजणार नाही, हे स्पष्टच होत आहे. ...
अकोला : प्रगतशील शेतकरी आणि उद्योजकांची चिकाटी अशीच राहिली तर अन्न प्रक्रीया निर्मिती निर्यात अकोल्यातून शक्य आहे, असा विश्वास महाराष्ट्र चेंबर कृषी प्रक्रीयेतील नाशिकच्या तज्ज्ञ सुनिता फाल्गुने यांनी व्यक्त केला. ...
अकोला : आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या उद्देशाने राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्कील सेंटर उभारण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे घेण्यात आला आहे. ...