लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अकोला: कृषी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये औद्योगिक विकास विषयावर दोन दिवसीय पहिल्या आंतरराष्टÑीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी गुजरातच्या आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. सी. पटेल यांच्या हस्ते झाले. ...
अकोला : अकोला-वाशिम जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागातील ७६४९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी मोफत बससेवा दिली जात आहे. ही आकडेवारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाने दिली असून, शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंतही आकडेवारी कमी-जास ...
गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सात समाजकंटकांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार यांनी शुक्रवारी दिला. ...
अकोला : घरकुल बांधकामांसाठी अकोला तालुक्यातील ३० ग्रामपंचायती अंतर्गत लाभार्थ्यांना स्वखर्चाने वाळूची उचल करण्याकरिता घुसर, घुसरवाडी व म्हातोडी या तीन गावांच्या नाल्यातील वाळूस्थळे अकोला तहसील कार्यालयामार्फत निश्चित करण्यात आली. ...
अकोला : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये मोडणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे. ...
अकोला : ‘दी ड्रेनेज’च्या माध्यमातून सामान्य मानसाची कथा लघुपटाच्या माध्यमातून समाजापुढे घेऊन येणाºया अकोल्यातील युवक विक्रांत बदरखे याने मागील काही दिवसात लघुचित्रपट फेस्टीव्हलमध्ये धुमाकुळ घातला आहे. ...
आचारसंहिता लागू असल्याने, उर्वरित १२ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च होणार नसल्याने जिल्ह्यातील विकास कामांचा हा निधी अखर्चित राहणार. ...
अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टी (बसपा) राज्यातील सर्व ४८ जागा स्वबळावर लढणार असून, त्यासाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे, अशी माहिती बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
जिल्हा परिषदेत पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी या त्या पदावर पाच वर्षांचा कार्यकाळ होत असताना तसेच बदली झाल्यानंतरही कार्यमुक्त न केल्याने आयोगाच्या निर्देशालाच हरताळ फासण्याचा प्रकार घडत आहे. ...
अकोला: नुकत्याच जाहीर झालेल्या खासगी प्राथमिक शाळांच्या पात्र-अपात्र यादीमध्ये जिल्ह्यातील केवळ तीन शाळा अनुदानास पात्र ठरल्या असून, इतर २0 शाळा मात्र अपात्र ठरल्या आहेत. ...