लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अकोला: शाळांमध्ये सर्व सुविधा आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानुन त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची गरज आहे. सध्या जिल्ह्याचा शिक्षणस्तर उंचावत असून जिल्ह्यातील चार शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता मिळाली आहे. ...
अकोला: लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून, जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी निवडणूक विभागाने माध्यमिक शिक्षण विभागाकडे शिक्षकांची मागणी केली होती. ...
अकोला: राज्यातील एकूण १६५ केंद्रीय आश्रमशाळांना २0 टक्क्यांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय झाला असून, राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांना शाळा संहितेचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ...
अकोला: शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतरही शहरात खुलेआम प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर सुरू आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचे विघटन होत नसल्यामुळेच शहराच्या कानाकोपऱ्यात प्लास्टिक पिशव्यांचा खच साचल्याचे चित्र पाहावयास मिळत ...
अकोला: लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या संपकर् ात राहणे, त्यांच्यासोबत संवाद साधून मतदारांपर्यंत माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी भाजपच्यावतीने शहरात ‘वॉर रूम’चे गठन करण्यात आले आहे. ...
अकोला: लोकसभेची निवडणूक शेती धोरणाच्या मुद्यांवर व्हावी, यासाठी शेतकरी संघटना प्रयत्नशील आहे. सर्व मतदारसंघांत शेतकऱ्यांच्या बाजूचे स्वतंत्रतावादी उमेदवार उभे राहावेत, ही शेतकरी संघटनेची अपेक्षा आहे. ...
अकोला: शेतांना समृद्ध करायचे असेल तर जैवखते, तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागणार असल्याचे आवाहन गुजरातच्या आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. सी. पटेल यांनी केले. ...