लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अकोला: बाजारात शेतमाल विकल्यानंतर पंधरा दिवसांनंतर शेतमालाचे पैसे मिळतात. दुष्काळी परिस्थितीत शेतमालाचे योग्य आणि वेळेवर दाम मिळत नसल्याने, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
अकोला: अकोला न्यायालयातील पहिल्या जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह तसेच अवमानकारक मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी अकोला जिल्हा न्यायालयातील चार विधिज्ञांना अवमानना नोटीस बजावण्यात आली. ...
अकोला: राज्यात इंडियन मुस्लीम लीग पार्टीची पायमुळे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अफसर अली यांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ...
अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील गरिब शिधापत्रिकाधारकांसाठी मार्च महिन्यात तूर व हरभरा डाळ वितरीत करण्यासाठी २ हजार ३६० क्विंटल डाळीचा साठा शुक्रवारी उपलब्ध झाला आहे. ...
अकोला: लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात १५ लाख ८७ हजार २५७ मतदार असून, त्यामध्ये ३० ते ३९ वयोगटातील सर्वाधिक म्हणजेच ३ लाख ६५ हजार ६५३ तरुण मतदारांची संख्या आहे. ...
अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये काही गावांतील विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने त्या बंद करण्याची वेळ आली. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील १५ शाळा बंद पडल्या असून, त्या सुरू करण्यासाठी कर्मचारी संघटना सरसावल्या आहेत. ...
कृषी विद्यापीठाचे दोन हजारांवर विद्यार्थी थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तद्वतच ७२ कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना पूरक तंत्रज्ञान, माहिती देणार आहेत. ...