लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अकोला: जिल्हा सत्र न्यायालयात रविवारी झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात शेकडो प्रकरणे यशस्वी तडजोडीने निकाली काढण्यात आली. फौजदारी, दिवाणी व कौटुंबिक प्रकरणे दोन्ही पक्षाच्या समजुतीने निकाली काढण्यात आली आहेत. ...
अकोला : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठांतर्गत महाविद्यालयीन उन्हाळी परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, विद्यार्थ्यांसाठी ही अंतिम संधी असणार आ ...
अकोला: पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी रिक्त जागांच्या शिक्षण संस्थांनी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. रिक्त जागांसाठी शिक्षक पवित्र पोर्टलवर माहिती भरत आहेत; परंतु पवित्र पोर्टल अनेक जागांची माहितीच अद्ययावत करण्यात आली नाही. ...
गेल्या काळातील कामे पुन्हा तपासणी करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीतच दिल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. ...
अकोला: ग्रामस्थांना पाणी मिळण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये निधी उपलब्ध करून दिलेल्या जिल्ह्यातील १०१ पैकी ८ पाणीपुरवठा योजना कंत्राटदारांच्या मनमानीपणामुळे पाच वर्षापेक्षाही अधिक काळापासून अर्धवट आहेत. ...
अकोला: दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील आदिवासीबहुल परिसरातील अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आहारात अंड्यांचा समावेश करण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. ...
अकोला: महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमीत्त येत्या २३ मार्च रोजी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात दिला जाणार आहे. ...