लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अकोला: कार्यारंभ आदेश दिल्यापासून ठरलेल्या मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या जिल्ह्यातील कंत्राटदारांसह ग्रामपंचायतींकडून विलंब केल्याप्रकरणी ७० लाख ३५ हजार रुपये दंड वसूल करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी दिल ...
अकोला : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर रिडिंग आणि वीज बिलात अचुकता व पारदर्शकता राहावी, यासाठी महावितरणच्या ग्राहकांना आता मीटरचे रिडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे, याची पूर्वसूचना ग्राहकांच्या महावितरणकडील नोंदणीकृत मोबाइलवर ए ...
अकोला - मोठी उमरी परिसरातील देशी दारुच्या दुकानासमोर लहान उमरीतील रहिवासी हरीश उर्फ गणेश शत्रुघ्न भातुलकर या २३ वर्षीय युवकाची पुर्व वैमनस्यावरुन धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या केल्याची घटना धुळवडीच्या सायंकाळी घडली. ...
अकोला - धुळवडीला शहरासह जिल्हयात हैदोस घालणाऱ्या तसेच जिल्हयातून तडीपार असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. ...
अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मै भी चौकीदार’ या अभियानाचा प्रारंभ केल्यावर भाजपाच्या अनेक नेते, पदाधिकाऱ्यांसह, भाजपाच्या चाहत्यांनी आपल्या टिष्ट्वटर हॅण्डलच्या नावापुढे ‘चौकीदार’ लिहिणे सुरू केले. ...
अकोला: पुलवामा येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी कॅटने आवाहन करून चीन उत्पादित वस्तूंची होळी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी श्रावगी टावर्समध्ये चीन उत्पादित वस्तूंची होळी केली. ...
अकोला: जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाने देयक अदा करताना पैसे घेऊ नये, अशी ताकीद देतानाच मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कोशागार कार्यालयातही पैसे न देण्याचा सल्ला अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत शुक्रवारी दिला. ...