लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अकोला : उन्हाची वाढती तीव्रता अन् सुट्ट्यांमूळे महाविद्यालयीन रक्तदान शिबिरांना ब्रेक लागल्याने रक्त संकलनाची प्रक्रिया मंदावली आहे. परिणामी गत महिनाभरात सरासरी २०० युनिटनी रक्तसंकलन घटले आहे. ...
अकोला : विदर्भातील फळबागांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून, अनेक भागात संत्रा,लिंबू व इतर फळपिकांच्या बागा वाळू लागल्या आहेत. झाडे वाचवायची असतील अशा परिस्थितीत फळांचा बहारच घेऊ नये असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला. ...
अकोला: महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘अ’ संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आता नियमित तीन वर्षांची वैद्यकीय सेवा तसेच आरोग्य उपसंचालकांची लेखी परवानगी आवश्यक करण्यात आली आहे. ...
अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना मंगळवार, १९ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
अकोला : जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, बार्शिटाकळी व मूर्तिजापूर या चार तालुक्यातील १५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १८ मार्च रोजी दिला. ...
हिवरखेड: शासनाने जाहीर केल्यानुसार व्याघ्र प्रकल्पाचे कोअर क्षेत्रासभोवताल बफर क्षेत्रावर संचालकांचे नियंत्रण आहे. त्यांच्या नियंत्रणांतर्गत सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले ३५ गावे बफर झोनमध्ये गेले आहेत. ...