लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अकोला: भूखंड व शेतीच्या प्रकरणांमध्ये अनेकांना गंडा घालणाऱ्या उमेश राठीने एका साथीदाराच्या मदतीने शासनाच्या १०० रुपयांच्या चार मुद्रांकांचा गैरवापर करीत त्या मुद्रांकांवर खाडाखोड करून उद्योजक विवेक पारसकर यांच्याविरुद्ध षड्यंत्र रचून त्यांची फसवणूक क ...
अकोट (जि. अकोला) : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबातील एका चिमुकलीसह तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना अकोट तालुक्यातील उमरा शेतशिवारात शनिवार, ३० मार्च रोजी घडली ...
शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी-विद्याथिनींचा वर्षभरापासून प्रलंबित असलेला स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता आणि निर्वाह भत्ता देण्यासाठी ४२ लाख रुपये निधी मागणीचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांनी शुक्रवारी समाजकल्याण आयुक्तांकडे पाठविला ...
अकोला: भाजपा-शिवसेनेने युतीची घोषणा करून संयुक्तपणे प्रचाराचा राज्यभरात शुभारंभ केला आहे. या प्रचारामध्ये भाजपाने सरकारच्या योजनांचे गुणगान गाणारा डिजिटल प्रचार रथ तयार केला आहे. ...
अकोला: अठ्ठेचाळीस अंश सेल्सीअस तापमान असलेल्या अकोला परिसरात काजू उत्पादन करण्याचा अभिनव प्रयोग येथील प्रयोगशील कास्तकार द्वारकादास चांडक यांनी यशस्वी केला आहे. ...
अकोला : आर्थिक उत्पन्न,सामाजिक-आर्थिक बदल घडविण्यासाठी आदवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेती व तत्सम व्यवसायासाठी कृषीपूरक तंत्रज्ञान पोहोचविण्यात येणार आहे. ...