लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अकोला: विदर्भातील जमिनीची सुपीकता दर्शक नकाशे तयार करण्यात आले असून, या जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण आणखी घसरत चालल्याचे चिंताजनक निष्कर्ष यामधून समोर आले आहेत. ...
लोकसभा निवडणूक ही उमेदवारांसह विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांसाठी सेमी फायनल ठरणार आहे, तर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांसाठी आपल्या पक्षाची प्रतिष्ठा कायम ठेवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. ...
अकोला : एल निनो चा प्रभाव हा मान्सूनवर होत असतो, हाच एल निनो यावर्षीही सक्रीय झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पंरतु मागच्यावर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवूनही मान्ूसन कमी झाला. त्यामुळे आताच एल निनोवर बोलू नये असे मत कृषी हवामान तज्ज्ञा ...
अकोला: अकोला बार असोसिएशनच्या महिला विधिज्ञ सदस्यांच्या वतीने वकिली व्यवसायासोबतच समाजकारण करणाऱ्या कर्तबगार महिला विधिज्ञांचा शुक्रवारी सन्मान करण्यात आला. ...
अकोला: अकोल्यासह राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात पास प्रणाली सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ही पास प्रणाली सुरळीत चालली; परंतु नंतर कागदच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत पास प्रणाली ठप्प करण्यात आली. ...
अकोला: कलमापन चाचणी आणि इयत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेमध्ये करिअरविषयक समुपदेशन करण्यात येत आहे ...
सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करण्याचा आदेशसुद्धा दिला असताना, अमरावती विभागात मात्र नगर परिषद, मनपा शिक्षकांचे वेतन देयक सातव्या वेतन आयोगाप्रमाणे स्वीकारण्यात येत नाही. ...
अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौलखेड येथील रहिवासी एका विवाहितेने सासरच्या मंडळींनी केलेल्या छळापायी आत्महत्या केल्याची घटना २२ मार्च रोजी घडली. ...