लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अकोला: जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी म्हणजेच जीएनएम हा अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय इंडियन नर्सिंग काउन्सिल आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातर्फे घेण्यात आला आहे. ...
अकोला : बियाणे, खत, कीटकनाशकांचे नमुने तपासणीत बोगस आढळून आल्यास ठरलेल्या मुदतीत प्रकरण न्यायालयात दाखल न करणाऱ्या बियाणे निरीक्षकांसह संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश कृषी आयुक्तांनी दिला आहे. ...
अकोला: लोकसभा निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या मतदानाची वेळ संपण्याच्या ४८ तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी)नुसार मद्य विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. ...
अकोला: खरीप हंगाम दोन महिन्यावर येऊन ठेपला असतानाच राज्यात, विदर्भात बोगस खते, कीटकनाशके आली असून, पश्चिम विदर्भात अशा बोगस निविष्ठाचा साठा मागच्या वर्षी आढळून आल्याने कृषी विभाग पुढच्या आठवड्यात या भागात धाडसत्र सुरू करणार असल्याचे वृत्त आहे. ...
अकोला: शिकवणी वर्गाला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून, विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलावून तसेच तिच्यासोबत अश्लील संवाद साधून तिला घरून पळून जाण्यासाठी परावृत्त करून विनयभंग करणाऱ्या वृद्धास न्यायालयाने दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये ...
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २०१९-२० या वर्षात २८ कोटी १८ लाख ८० हजार रुपये खर्चाच्या मूळ अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. हा अर्थसंकल्प आचारसंहितेनंतर सर्वसाधारण सभेपुढे ठेवला जाणार आहे. ...
अकोला: घरात घुसून विवाहितेला शारीरिक संबंधासाठी बळजबरी करणाऱ्या आरोपीला चौथे प्रथमश्रेणी न्यायाधीश एस. बी. विजयकर यांच्या न्यायालयाने शुक्रवारी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. ...
अकोला: निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया थांबविली होती; परंतु २६ मार्च रोजी शिक्षण विभागाची पुण्यात बैठक झाल्यानंतर शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ६ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...