लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान पथकांना रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. ...
अकोला : निसगार्चा समतोल राखने काळाची गरज आहे.निसगार्चा समतोल राखण्याकरीता पशुपक्षी,वन्य प्राणी,व वृक्ष संवंर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अकोल्याचे उपवन संरक्षक एस.बी.वळवी यांनी केले. ...
अकोला: अल्प उत्पन्न गटातील गरिबांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्यासाठी एकुण बांधकामातील घरे राखीव ठेवण्याच्या शासन निर्णयाला राज्यातील विकासकांनी (बिल्डर्स-डेव्हलपर्स) ठेंगा दाखवल्याची वस्तुस्थिती पुढे येत आहे. ...
अकोला: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेने युतीची घोषणा करून संयुक्तपणे सुरू केलेल्या प्रचारामध्ये वापरण्यात येणाऱ्या रथावरील पोस्टरवर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोला स्थान दिले नव्हते. ...
येत्या १८ एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असली, तरी अद्यापही काही उमेदवारांना मतदान कें द्र प्रतिनिधीच सापडत नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ...
अकोला: निवडणूक कोणतीही असो, ती जणू सण, उत्सवासारखी साजरी करण्याची परंपरा आपल्या देशात अव्याहत सुरू आहे आणि यामध्ये घराला घरपण देणाऱ्या ‘होम मिनिस्टर’ हिरिरीने सहभागी होऊन लोकशाहीला अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ...
आपातापा (अकोला) : येथून जवळच असलेल्या आपोती बु येथे ३१ मार्च रोजी दुपारी शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली.हवेचा वेग जास्त असल्याने या आगीने पाहता पाहता रौद्र रुप धारण केले. ...