लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अकोला: विदर्भात चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून, पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणाचा (कडबा पेंडी)दर शेकडा पाच हजार रुपयांपर्यंत गेल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. ...
अकोला: इतरांसोबत संवाद न साधता स्वत:च्याच विश्वात रमणाऱ्यांची संख्या कमी नाही; पण ही केवळ सवय नसून, आॅटीझम आजारही असू शकतो. त्यामुळे तुमच्या मुलाला तर आॅटीझम नाही ना, याकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन मनोविकार तज्ज्ञांनी केले आहे. ...
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदान पथकांमध्ये नेमणूक करण्यात आलेल्या १ हजार ७५९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेचे प्रशिक्षण सोमवारी शहरातील मेहेरबानो कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात देण्यात ...
अकोला: शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल ६ एप्रिलपासून सुरू होणार आहे; परंतु विदर्भात जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिका आणि खासगी शाळांमध्ये सर्वात कमी रिक्त जागा दर्शविण्यात आल्या आहेत. विदर्भात केवळ ८३४ जागा रिक्त आहेत. ...
अकोला: ऐन उन्हाळ््याच्या दिवसांत शहरवासीयांना पिवळ््या रंगाचा गढूळ पाणीपुरवठा करणाऱ्या मनपाच्या जलप्रदाय विभागाने अवघ्या दोन दिवसांत पाण्यावर तातडीने प्रक्रिया न केल्यास हेच पाणी संबंधित अधिकाऱ्यांना पाजणार असल्याचा सज्जड इशारा सोमवारी शिवसेना आमदार ...
युती केवळ लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीपुरती कायम न ठेवता महापालिकेच्या राजकारणातही युतीचा विचार व्हावा, अशी भावना महायुतीच्या समन्वय बैठकीत शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी व्यक्त केली. ...
एका वयोवृद्ध महिलेने, मतदानाचा हक्क बजावणार; पण अपेक्षांचं काय घेऊन बसता, त्या काही पूर्ण होत नसल्याचे म्हटले. त्या महिलेच्या एका वक्तव्याने मतदारांच्या अपेक्षांचा प्रश्न उपस्थित झाला. ...
राष्ट्रहिताचा मुद्दा लक्षात घेता चीन व पाकिस्तानाला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधानपदी मोदीच हवेत; पण भ्रष्टाचारालाही आळा बसावा असा सूर अकोला ते पातूर प्रवासादरम्यान एसटीतील प्रवाशांमधून उमटला. ...