अकोला: भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पेयजल योजनेतील निधी खर्चात अनियमितता केल्याप्रकरणी पिंजर योजनेशी संबंधित जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता, बार्शीटाकळीचे गटविकास अधिकारी, समितीच्या अध्यक्ष, सचिवावर वर्षाच्या सुरुवातीला ...
अकोल्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता हळूहळू रंग धरत आहे. मतदारांचा कानोसा अन् राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला तर अकोल्यातील भाजपा सध्या ‘हवेत’ असल्याचे स्पष्ट होते. ...
अकोला : आचारसंहिता लागू असताना विनापरवानगी सभा घेणे काँग्रेसला महागात पडले आहे. येथील अकोट फैल भागात आपातापा चौकात गुरुवार, ४ एप्रिल रोजी विनापरवानगी सभा घेतल्याने काँग्रेसपक्षा विरुध्द आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राष्ट्रीय पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी परस्परांना आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगत, पंतप्रधान मोदी हे शरद पवारांचे आव्हान खरोखरच स्विकारतील का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केला. ...
आघाडीकडून राबविण्यात येणारी ही मोहिम केवळ सोशल मीडियावर नसून प्रत्यक्षात रस्त्यावर देखील सुरू करण्यात आली आहे. अनेक शहरात सर्व सामान्यांचे प्रश्न घेऊन 'लाज कशी वाटत नाही ? अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. ...
पातूर: पातूर-अकोला राज्य मार्गावर परिवहन महामंडळाच्या भरधाव एसटी बसगाडीने लक्झरी बसला मागाहून धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...
अकोला: एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपाचे केंद्रात मजबूत सरकार स्थापन झाले. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला; मात्र सत्ताधाऱ्यांनी शेतकरी व बेरोजगारांसाठी एकही चांगला निर्णय घेतला नसल्याने आज शेतकरी मेटाकुटीस आहे, तर बेरोजगार वणवण भटकत असल्याची ...