अकोला /मूर्तिजापूर : मध्य रेल्वे मंडळाच्या भुसावळ विभागातील लोहमार्गाचे तांत्रिक कार्य आणि भुसावळ -भाद्ली सेक्शन दरम्यान तिसरी रेल्वे लाइन जोडण्याचे काम आणि सोबतच नॉन इंटर लॉकिंगचे कार्य सुरू असल्याने या मार्गावरील ट्रॅफिक ब्लॉक करण्यात येत आहे. ...
अकोला: जिल्ह्यात मार्च अखेरपर्यंत केवळ ११ वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला असून, लिलाव न झालेल्या वाळू घाटांमधून वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. ...
अकोला : आयपीएल क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्या बुकींची मध्यस्थी करणाºया अकोल्यातील तीन व्यापाऱ्यांना पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मधुबन येथून गुरुवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. ...
अकोट (जि. अकोला): लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर नाकाबंदी दरम्यान अकोट तालुक्यातील रुईखेड फाटा जवळ दोन लाख दहा हजार रुपये रोख रक्कम पकडण्यात आली आहे. ...