अकोला : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या ११ व्या सीझनमध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स एलेव्हन पंजाब यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या सनसिटीतील सट्टा अड्ड्यावर दहशतवाद विरोधी कक्षाने छापा टाकला. ...
अकोला: अकोला, वाशिम जिल्हा परिषदेची प्रभाग रचना, आरक्षणाची प्रक्रिया सुरूच ठेवून त्यापुढील निवडणूक कार्यक्रमाची घोषणा न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही, असे बंधन निवडणूक आयोगाला घालून देण्यासोबत याप्रकरणी पुढील सुनावणी मुंबई उच्च न्याया ...
अकोला: लोकप्रिय देशी कपाशी वाणात जनुकीय बदल करू न पीकेव्ही-२ बीटी, बीजी-२ ही दोन देशी बीटी कपाशीचे वाण महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाने विकसित केले असून, यावर्षी शेतकऱ्यांना ५५ हजार पॅकेट उपलब्ध करू न देण्यात येणार आहेत. ...
मूर्तिजापूर (अकोला): अनेक वर्षांपासून विकासापासून कोसो दुर असलेल्या लोणसना गावाच्या रस्त्याची दैनिय अवस्था झाली आहे. रस्त्यासाठी गावकऱ्यांनी अनेक निवेदने शासनाकडे दिली. परंतू आजपर्यंत या गावाला रस्ता झाला नसल्याने ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर ...
अकोला: काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार म्हणून हिदायत पटेल यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून या दोन्ही मित्रपक्षांची एकत्रित समन्वय बैठक झालीच नव्हती. ...
अकोला : वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तहसील कार्यालय स्तरावरील गौण खनिज तपासणी पथके कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना शुक्रवारी दिले. ...
बार्शीटाकळी : जमिनीच्या वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना ४ एप्रिल रोजी बार्शीटाकळी येथील अकोली वेस परिसरात घडली. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ...