लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
शाळाबाह्य मुलांच्या शोधात सीईओ पोहोचले वीट भट्ट्यांवर - Marathi News |  The CEO reached out to brick kilns in search of out-of-school children | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शाळाबाह्य मुलांच्या शोधात सीईओ पोहोचले वीट भट्ट्यांवर

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी चोहोट्टा बाजार परिसरात शुक्रवारी शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला. ...

बेरोजगार अभियंत्यांना १.८३ कोटींच्या कामाचे वाटप - Marathi News | Allotment of work worth 1.83 crore to unemployed engineers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बेरोजगार अभियंत्यांना १.८३ कोटींच्या कामाचे वाटप

महावितरणने अकोला मंडल कार्यालयाअंतर्गत करावयाच्या १ कोटी ८३ लाख रुपयांच्या कामांचे वाटप २९ अभियंत्यांना गुरुवारी केले. ...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हॉकीचा मैत्रीपूर्ण सामना! - Marathi News | Hockey friendly match to help flood victims! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हॉकीचा मैत्रीपूर्ण सामना!

जमा झालेला निधी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे गुरुवारी सोपविण्यात आला. ...

६५ वर्षांपासून एकच गणेश मूर्तीची स्थापना - Marathi News | Establishment of a single Ganesh idol for 65 years | Latest akola News at Lokmat.com

अकोला :६५ वर्षांपासून एकच गणेश मूर्तीची स्थापना

गत ६५ वर्षांपासून श्रद्धा अन् दृढ विश्वासाने ९१ वर्षीय मोहनलाल अग्रवाल हे गृहस्थ मोठ्या भक्तीभावाने या मूर्तीची स्थापना आजतागायत करीत आहेत. ...

समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयात बांधले बेशरमचे तोरण! - Marathi News | Agitation at office of Assistant Commissioner of Social Welfare! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयात बांधले बेशरमचे तोरण!

समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयात बेशरमचे तोरण बांधून निषेध नोंदविण्यात आला. ...

पीएम-किसान मानधन योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ! - Marathi News | Farmer not intrested towards PM-Kisan honors scheme! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीएम-किसान मानधन योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ!

‘पीएम-किसान’ मानधन योजनेत नाव नोंदणीकडे जिल्ह्यातील शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे वास्तव समोर येत आहे. ...

पाच गावांमध्ये वृक्षारोपणातून होणार आनंदवन! - Marathi News | Tree plantation in five villages Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाच गावांमध्ये वृक्षारोपणातून होणार आनंदवन!

विभागीय वन अधिकाऱ्यासोबत गुरुवारी झालेल्या चर्चेनुसार गावांमध्ये ही योजना राबविली जात आहे. ...

वाळू उत्खनन-वाहतूक नियंत्रणासाठी आता जिल्हास्तरीय समित्या! - Marathi News | District level committees for sand mining-traffic control now! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाळू उत्खनन-वाहतूक नियंत्रणासाठी आता जिल्हास्तरीय समित्या!

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आता वाळू उत्खनन व वाहतुकीसंदर्भात जिल्हास्तरीय सनियंत्रण समित्या गठित करण्यात येणार आहेत. ...

अकोला पश्चिमसह बाळापूरमध्ये इच्छुकांची ‘लॉबिंग’! - Marathi News | 'Lobbying' of aspirants in Balapur with Akola West! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला पश्चिमसह बाळापूरमध्ये इच्छुकांची ‘लॉबिंग’!

इच्छुकांनी आपआपल्या ‘गॉडफादर’कडे लॉबिंग सुरू केल्याची माहिती आहे. ...