लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
तेल्हारा ग्रामसेवकांनी केली जिल्हा परिषद ‘सीईओं’ च्या आदेशाची होळी - Marathi News | District Council 'CEO' orders burn by Gramsevaks at Telhara | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हारा ग्रामसेवकांनी केली जिल्हा परिषद ‘सीईओं’ च्या आदेशाची होळी

ग्रामसेवक संघटनेने सोमवारी तेल्हारा पंचायत समितीसमोर होळी करून निषेध व्यक्त केला. ...

अतिक्रमणाच्या विळख्याने वाहतुकीला खोळंबा - Marathi News | Traffic is blocked by the encroachment barrier in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमणाच्या विळख्याने वाहतुकीला खोळंबा

अतिक्रमकांचा प्रचंड हैदोस असल्याने वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होत असल्याचे दिसून येत आहे. ...

नोकरीचे आमिष देऊन बेरोजगारास पाच लाखांचा गंडा - Marathi News | Five lakh bucks to the unemployed by giving a job incentive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नोकरीचे आमिष देऊन बेरोजगारास पाच लाखांचा गंडा

सुशिक्षित बेरोजगार युवक शेखर नामदेव ठाकरे याची सुमारे पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार शेखर यांनी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्याकडे केली आहे. ...

ओवेसींच्या भूमिकेच्या प्रतीक्षेत; इच्छुकांचा जीव टांगणीला! - Marathi News | Awaiting Owaisi's Role; The lives of aspirants hang! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ओवेसींच्या भूमिकेच्या प्रतीक्षेत; इच्छुकांचा जीव टांगणीला!

आघाडीच्या भरवशावर उमेदवारी लढविण्याची स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. ...

ग्रामसेवक युनियनचा ‘सीईओ हटाओ’चा नारा - Marathi News | Gramsevak admant on The slogan of 'Transfer the CEO' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामसेवक युनियनचा ‘सीईओ हटाओ’चा नारा

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद कार्यरत असेपर्यंत त्यांना कामकाजामध्ये कोणतेही सहकार्य केले जाणार नाही. ...

धान्य गोदामात अंधार; सुतळीनेच शिवणार पोती! - Marathi News | Dark in grain warehouse; no power supply | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धान्य गोदामात अंधार; सुतळीनेच शिवणार पोती!

वीज पुरवठाच नसल्याने हातानेच पोती शिवण्यासाठी सहा महिन्यांसाठी पुन्हा सुतळी खरेदी करण्याची वेळ शासनावर आली आहे. ...

सहा दिवसांत फवारणीतून विषबाधेचे  ४९ रुग्ण - Marathi News | 49 patients with poisoning from spray within six days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सहा दिवसांत फवारणीतून विषबाधेचे  ४९ रुग्ण

सर्वोपचार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून, आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. ...

‘दृष्टी गणेशा’च्या माध्यमातून केला अवयव दानाचा संकल्प! - Marathi News | The concept of organ donation through 'Vision Ganesha'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘दृष्टी गणेशा’च्या माध्यमातून केला अवयव दानाचा संकल्प!

कोल्हापूर येथील पूरग्रस्त अनाथ बालकांचे पालकत्वदेखील दिव्यांग आर्ट गॅलरी व साथ फाउंडेशनने स्वीकारले. ...

फिजिओथेरेपी ही औषध मुक्त उपचार पद्धती ! - डॉ. अतुल काळे - Marathi News |  Physiotherapy This drug free treatment method! - Dr. Atul kale | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फिजिओथेरेपी ही औषध मुक्त उपचार पद्धती ! - डॉ. अतुल काळे

अस्थिरोग तज्ज्ञांसह इतर डॉक्टरांच्या समन्वयातून जनसामान्यात फिजिओथेरेपी रुजणार, असे मत फिजिओथेरेपिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अतुल काळे यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बातचीत करताना व्यक्त केले. ...