लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
संत गुरू नानक प्रकाश उत्सव आंतररराष्ट्रीय यात्रा अकोल्यात - Marathi News | Sant Guru Nanak Prakash Utsav International Tour in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संत गुरू नानक प्रकाश उत्सव आंतररराष्ट्रीय यात्रा अकोल्यात

भारतातील विविध शहरातून मार्गक्रमण करीत ऐतिहासिक गुरुधामा येथून निघून गुरुद्वारा श्री बेर साहेब, सुलतानपूर लोधी कपूरथला पंजाब येथे समापन होणार आहे. ...

अकोला जिल्ह्यात जलसाठ्यांच्या ठिकाणी ‘नो-एन्ट्री’! - Marathi News | 'No-entry' at water storage sites in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात जलसाठ्यांच्या ठिकाणी ‘नो-एन्ट्री’!

जिल्ह्यात अनेक प्रकल्पांच्या ठिकाणी व्यक्ती बुडून मृृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. ...

शेतकऱ्यांना ६१ कोटींची दुष्काळी मदत वितरित! - Marathi News | 61 crore drought relief to farmers distributed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांना ६१ कोटींची दुष्काळी मदत वितरित!

तहसील कार्यालयांमार्फत दुष्काळी मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. ...

अकोलेकरांना दिलासा; ‘काटेपूर्णा’त २०० दिवसाचा जिवंत जलसाठा! - Marathi News | Water storage in Katepurna dam for 200 days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोलेकरांना दिलासा; ‘काटेपूर्णा’त २०० दिवसाचा जिवंत जलसाठा!

अकोलकरांची २०० दिवस तहान भागणार असल्याने अकोलेकरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. ...

गणेशोत्सवात अकोलेकरांनी वितरित केला तीन कोटींचा प्रसाद - Marathi News | Akolekar distributed prasad worth of three crore ruppes at Ganeshotsav | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गणेशोत्सवात अकोलेकरांनी वितरित केला तीन कोटींचा प्रसाद

गणेशोत्सवात अकोलेकरांनी तीन कोटी रुपयांचा प्रसाद भाविक भक्तांना वितरित केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ...

‘स्वाभिमानी’चा आघाडीला ४९ जागांचा प्रस्ताव! - Marathi News | Swabhimani shetkari sanghatana give proposed of 49 seats | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘स्वाभिमानी’चा आघाडीला ४९ जागांचा प्रस्ताव!

पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये अनुकूल मतदारसंघाची निवड करून राज्यातील ४९ जागांची यादी आघाडीकडे सोपविली आहे. ...

यंदाही खरीप उत्पादन घटणार! - Marathi News | Kharif production will decline this year too! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :यंदाही खरीप उत्पादन घटणार!

पाऊस सुरू असल्याने शेते शेवाळली असूून, पिकांना प्रकाशसंश्लेषणही होत नसल्याने पिके पिवळी आहेत. ...

ग्रामसेवकांनी मुंडन करून नोंदविला शासकीय धोरणाचा निषेध - Marathi News |  Gramsevak shaved off, filed a protest against government policy | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामसेवकांनी मुंडन करून नोंदविला शासकीय धोरणाचा निषेध

ग्रामसेवकांनी शासकीय धोरणाचा निषेध म्हणून शुक्रवारी अकोला पंचायत समिती कार्यालय परिसरात सामुहिक मुंडन केले. ...

ग्रामसेवकांचा प्रभार घेण्यास इतरांचा नकार - Marathi News |  Others refuse to take charge of Gram sevakas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामसेवकांचा प्रभार घेण्यास इतरांचा नकार

ग्रामसेवकांच्या कामाचा प्रभार घेण्यास नकार आहे, असे जिल्हा परिषदेतील विविध संवर्गाच्या कृती समितीने निवेदनात म्हटले आहे. ...