लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
वंचितांची दिवाळी झाली हासरी! - Marathi News | Distributing clothes and sweets to poor on Diwali! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वंचितांची दिवाळी झाली हासरी!

५ पुरुष, ७ महिला व ३ मुलींना मनपसंत नवीन कपडे व फराळ वितरित करून सहभोजन देऊन आनंदाची दिवाळी साजरी करण्यात आली. ...

अकोला शहरातील वाहतुकीला आॅटोचालकांचा अडथळा - Marathi News | Auto rikshaw barrier to traffic in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील वाहतुकीला आॅटोचालकांचा अडथळा

वाहतूक सुरळीत करण्याचे काम वाहतूक शाखेच्या पोलिसांंच्याही आवाक्याबाहेर काम होत असल्याचे वास्तव आहे. ...

रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्सचा तुटवडा - Marathi News | Platelets shortfall in blood banks in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्सचा तुटवडा

प्लेटलेटसाठी एका रक्तपेढीवरून दुसऱ्या रक्तपेढीकडे चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे. ...

दोन वर्षाआतील बालकांचा अ‍ॅनिमियाशी लढा! - Marathi News | Two-year-old childrens battles with anemia! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन वर्षाआतील बालकांचा अ‍ॅनिमियाशी लढा!

आयर्नची कमतरता असलेल्या मुलांचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. ...

समिती असतानाही सीईओंचे वेतन थांबवण्याची वेळ - Marathi News | Time to stop CEO salaries while on committee | Latest akola News at Lokmat.com

अकोला :समिती असतानाही सीईओंचे वेतन थांबवण्याची वेळ

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वेतन रोखण्याचा आदेश नागपूर खंडपीठाने दिला. ...

 ग्रामसेवकांनी प्रमाणपत्र देणे केले बंद! - Marathi News | Gramsevakas not give certification | Latest akola News at Lokmat.com

अकोला : ग्रामसेवकांनी प्रमाणपत्र देणे केले बंद!

काही प्रमाणपत्रे स्वयंघोषणापत्र म्हणून संबंधितांनीच द्यावी, असा पवित्रा ग्रामसेवकांनी घेतला आहे. ...

परतीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान;  पंचनामे रखडले - Marathi News | Huge loss of crops due to return rains in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :परतीच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान;  पंचनामे रखडले

गत २० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात सतत परतीचा पाऊस हजेरी लावत आहे. ...

शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांत ५१ जागांवर ‘महायुती’ची बाजी! - Marathi News | 'Mahayuti' win 51 seats in 14 districts! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांत ५१ जागांवर ‘महायुती’ची बाजी!

शेतकरी आणि ग्रामीण जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने असल्याची बाब विधानसभा निवडणुकीच्या निकालातून समोर येत आहे. ...

शिवसेनेला नवसंजीवनी! - Marathi News | Shiv Sena rejoices! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेनेला नवसंजीवनी!

या मतदारसंघात प्रथमच खाते उघडल्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला नवसंजीवनी मिळाल्याचे बोलल्या जात आहे. ...