लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
सर्वोपचार रुग्णालयात दलाल पुन्हा सक्रिय! - Marathi News | Brokers active in Government Hospital Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचार रुग्णालयात दलाल पुन्हा सक्रिय!

रुग्णांना घेरून येथील दलाल त्यांची मदत तर करतात; पण त्या मोबदल्यात त्यांच्याकडून पैसेही घेत असल्याची माहिती समोर आली आहे. ...

 अधीक्षक कृषी अधिकारी रजेवर, शेतकरी वाऱ्यावर - Marathi News | Superintendent of Agriculture Officer on leave, farmers on wind | Latest akola News at Lokmat.com

अकोला : अधीक्षक कृषी अधिकारी रजेवर, शेतकरी वाऱ्यावर

कृषी विभागाचे अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ दीर्घ रजेवर गेले आहेत. ...

शेतकरी संकटात; विनाअट हवी मदत - किशोर तिवारी   - Marathi News | Farmers in distress; Need help - Kishore Tiwari | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी संकटात; विनाअट हवी मदत - किशोर तिवारी  

शासनाने कोणतीही अट न लावता विनाअट पीक नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे, अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना केली. ...

खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी! - Marathi News | Improved payment of kharif crops is less than 50 paise! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी!

जिल्ह्यातील एकाही गावातील खरीप पिकांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त नाही. ...

बालकांना धान्य, तेलाचा कमी प्रमाणात पुरवठा - Marathi News | Supply of small amounts of grain, oil to children | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बालकांना धान्य, तेलाचा कमी प्रमाणात पुरवठा

चौकशी अहवाल राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तांना पाठविण्यात आला आहे. ...

शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचा सर्व्हे करून अहवाल सादर करा! - Marathi News | Submit a survey of farmers' crop loss survey! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचा सर्व्हे करून अहवाल सादर करा!

पीक नुकसानाचे त्वरित पंचनामे करून सर्व्हेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी महसूल यंत्रणेला दिले आहेत. ...

भाजपच्या विरोधात प्रचार; व्यापाऱ्यांना सुनावले खडेबोल - Marathi News | Propaganda against BJP; scolding in traders meeting at Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजपच्या विरोधात प्रचार; व्यापाऱ्यांना सुनावले खडेबोल

व्यापाºयांनी आयोजित केलेल्या बैठकीत भाजपच्या लोकप्रतिनिधींनी उपस्थित व्यापाºयांना चांगलेच खडेबोल सुनावल्याची माहिती आहे. ...

मनपासमोर कर वसुलीचे आव्हान; नागरिकांमध्ये संभ्रम - Marathi News | The challenge of tax collection in front of the people; Confusion among citizens | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपासमोर कर वसुलीचे आव्हान; नागरिकांमध्ये संभ्रम

कारवाईचे नियोजन केवळ कागदावर राहत असल्याने मालमत्ता कर वसुली विभागासमोर टॅक्स वसुलीचे आव्हान ठाकले आहे. ...

तेल्हारा व अकोट तालुक्यात वीज कोसळून चार जण ठार - Marathi News | Lightning kills four in Telhara and Akot taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हारा व अकोट तालुक्यात वीज कोसळून चार जण ठार

तेल्हारा तालुक्यातील वरुड बु. येथे तीन जण ठार, तर अकोट तालुक्यातील बेलुरा येथे एक जण ठार झाल्याच्या दोन घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडल्या. ...