लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus In Akola : बाधित नाही; ११ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्रलंबित - Marathi News | CoronaVirus In Akola:11 medical test reports pending | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus In Akola : बाधित नाही; ११ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्रलंबित

जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. ...

वैदर्भीय नाट्य कलाप्रेमींचा कोरोना विरोधात लढा; व्हिडीओ द्वारे होणार अभिनय स्पर्धा - Marathi News | Drama lovers fight against Corona; The acting competition will be held by video | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वैदर्भीय नाट्य कलाप्रेमींचा कोरोना विरोधात लढा; व्हिडीओ द्वारे होणार अभिनय स्पर्धा

'घरबसल्या जोपासू... वारसा कलेचा' या टॅग लाईन खाली वैदर्भीय कलावंतांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्यस्तरीय नाट्य अभिनय स्पर्धा आयोजन करीत आहे. ...

CoronaVirus In Buldhana : आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह;  रुग्णांची संख्या चारवर - Marathi News | CoronaVirus In Buldhana: Another Report Positive; The number of patients is four | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus In Buldhana : आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह;  रुग्णांची संख्या चारवर

आतापर्यंत बुलढाणा शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या चार झाली आहे. ...

कोरोनाशी लढ्यासाठी जिल्हा परिषदेला ३ कोटी निधी - Marathi News | Zilla Parishad funding 3 crore to fight corona | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाशी लढ्यासाठी जिल्हा परिषदेला ३ कोटी निधी

आरोग्यसेवेसाठी जिल्हा परिषदेला ३ कोटी रुपये निधी अर्थ विभागाकडे हा निधी शनिवारी रात्री उशिरा देण्यात आला. ...

आठ दिवसात जिल्ह्यात १७२३२ प्रवासी दाखल - Marathi News | Within 8 days, 17232 travelers were registered in the district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आठ दिवसात जिल्ह्यात १७२३२ प्रवासी दाखल

कोरोनाचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे. ...

CoronaVirus In Akola : सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा! - Marathi News | CoronaVirus In Akola: Fiasco of social distancing! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus In Akola : सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा!

मंगळवारी शहरातील विविध मार्गांवर वाहनांची वर्दळ वाढलेली दिसली तर भाजीपाला, किराणा, खरेदीसाठीची गर्दीही कायमच होती. ...

गुजरातमधून आलेले १२० मजूर पकडले; दोन ट्रकमध्ये कोंबून सुरू होता प्रवास - Marathi News | 120 laborers from Gujarat cauthght at murtijapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुजरातमधून आलेले १२० मजूर पकडले; दोन ट्रकमध्ये कोंबून सुरू होता प्रवास

बिडगाव फाट्यावर दोन्ही पकडले असता अनेक लोक त्या ट्रक मधून कोंबून एकत्र प्रवास करताना आढळून आले. ...

संत्रा फळ पिकाला फटका; ७५ कोटी रुपयांवर नुकसानीची शक्यता! - Marathi News | Orange fruit crop hit; Losses on Rs 75 crore! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संत्रा फळ पिकाला फटका; ७५ कोटी रुपयांवर नुकसानीची शक्यता!

विदर्भात १ लाख ३५ हजार हेक्टरवर संत्रा बागा आहेत ...

अकोल्याचे दूध पश्चिम महाराष्ट्रात पाठविणार! - Marathi News | Will send Akola's milk to western Maharashtra! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याचे दूध पश्चिम महाराष्ट्रात पाठविणार!

पश्चिम महाराष्ट्रातील राजाराम बापू डेअरीला दूध पाठविण्याची तयारी करण्यात आली आहे. ...