सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
मुद्रांक विक्रेता आणि एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी तेल्हारा न्यायालयाच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
जयंंती उत्साहात साजरी: अशोक वाटिकेत अनुयायांची उसळली गर्दी. ...
Akola News: अकाेला शहरातील सोळाशे प्लॉटच्या कॉम्प्लेक्सच्या आवारातील एका घराच्या पाठीमागे असलेल्या जागेवर ६ गुरांना निर्दयतेने बांधून ठेवले असल्याची माहिती मिळल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा व अकोट फैल पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या गुरांची सुटका केली ...
दाम्पत्य चकून अकाेटकडे जाणाऱ्या गाडीत बसले अन् आपण चुकीच्या गाडीत बसल्याचे लक्षात आल्यावर सुरू झालेल्या गाडीमधून उतरण्याचा प्रयत्न करू लागले असताना पतीच्या देखत पत्नी रेल्वेच्या दरवाज्यातून खाली पडली. ...
उन्हाळ्यात शहराच्या परिसरातील पाणवठे कोरडे पडू लागले आहेत. ...
खासगी बाजारात भाव कमी असल्याने प्रतीक्षा असलेली हरभऱ्याची शासकीय खरेदी दि. १४ मार्चपासून सुरू झाली आहे. ...
शासनाने सात-बाऱ्यासाेबतच आठ-अ उतारा, फेरफार उतारा, मिळकत पत्रिका आता ऑनलाईन केले आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांना एका क्लिकवर ही कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. ...
उन्हाच्या चटक्यांनी होरपळ, उकाड्याने अकोलेकर हैराण ...
अंडरपास मधून ये-जा करणाऱ्या दुचाकींच्या इंजिनमध्ये पाणी भरून वाहनांमध्ये बिघाड ...
पालकमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिल्ह्यात फिरकलेच नाहीत अशी टीका अरविंद सावंत यांनी केली. ...