लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अवैध दारुबंदीसाठी धाेतर्डी येथील महिलांचा एल्गार  - Marathi News | Elgar of women from Dhaetardi for prohibition of illegal liquor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवैध दारुबंदीसाठी धाेतर्डी येथील महिलांचा एल्गार 

महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागालाही निवेदन देऊन दारूबंदीची मागणी केली .  ...

पदवीपर्यंतचे शिक्षण साक्षरतेचा मापदंड हवा! - Marathi News | Education up to graduation should be the standard of literacy! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पदवीपर्यंतचे शिक्षण साक्षरतेचा मापदंड हवा!

आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम यांचे मत ...

४१ अंश सेल्सीयस तापमानात रस्यावरील खड्ड्यात आंदाेलन - Marathi News | Andalan in a pit on the juice at a temperature of 41 degrees Celsius | Latest akola News at Lokmat.com

अकोला :४१ अंश सेल्सीयस तापमानात रस्यावरील खड्ड्यात आंदाेलन

जठारपेठ भागातील हेडगेवार रक्तपेढी समोरील खड्ड्यात बसून त्यांनी आपल्या आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.  ...

नाफेडने खरेदी केलेल्या हरभऱ्याचे पैसे थकले! - Marathi News | The gram bought by Nafed ran out of money! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नाफेडने खरेदी केलेल्या हरभऱ्याचे पैसे थकले!

खुल्या बाजारात भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी  नाफेडच्या शासकीय हरभरा खरेदी केंद्रात हरभरा विक्री केला. ...

जिल्ह्याला बारदान्याच्या १२० गाठी प्राप्त! शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | The district received 120 bales of bardana Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्याला बारदान्याच्या १२० गाठी प्राप्त! शेतकऱ्यांना दिलासा

दहाही केंद्रावर पुन्हा खरेदी सुरळीत ...

अकोला : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काँग्रेसचे 'जवाब दो मोदी' आंदोलन - Marathi News | Akola Javab Do Modi movement of Congress in Collector office area nana patole | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काँग्रेसचे 'जवाब दो मोदी' आंदोलन

राज्यातील विविध जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनात 'जवाब दो मोदी' आंदोलन राबविले जात आहे. ...

विमा कंपनीकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची फसवणूक - Marathi News | Fraud of retired employees by insurance company | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विमा कंपनीकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची फसवणूक

हेल्थ इन्शुरन्स कंपनीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास विम्याचा लाभ व नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करत फसवूणक केली आहे. ...

तूर, उडीद डाळींचा काळाबाजार होता कामा नये; साठेबाजीवर कटाक्षाने लक्ष ठेवा ! - Marathi News | There should not be a black market for Tur, Udid pulses; Keep a close eye on stocking! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तूर, उडीद डाळींचा काळाबाजार होता कामा नये; साठेबाजीवर कटाक्षाने लक्ष ठेवा !

केंद्रीय पथकाचे निर्देश : पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह दालमिल ...

अकोला आगाराला मिळाल्या आठ नव्या बस - Marathi News | Akola Agar got eight new buses | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला आगाराला मिळाल्या आठ नव्या बस

ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या आरामदायक बसना मिळणारा प्रतिसाद पाहता आता एसटी महामंडळाने सर्वच विभागांना आरामदायक बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ...