लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनपा हद्दवाढीतील ग्रामीण अंगणवाडीसेविकांना शहर विभागाच्या सेवा ज्येष्ठता यादीत समाविष्ट करा ! - Marathi News | Include the rural Anganwadi workers in the seniority list of the city department! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा हद्दवाढीतील ग्रामीण अंगणवाडीसेविकांना शहर विभागाच्या सेवा ज्येष्ठता यादीत समाविष्ट करा !

अंगणवाडीसेविकांची मागणी : जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन ...

अरे बापरे...! अकोल्याचा पारा ४२.८ अंशावर; उकाड्याने अकोलेकर हैराण - Marathi News | Akola's mercury at 42.8 degrees Akolekar was shocked by the heat | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अरे बापरे...! अकोल्याचा पारा ४२.८ अंशावर; उकाड्याने अकोलेकर हैराण

पाऱ्याचा आलेख दिवसेंदिवस वाढताच असल्याने अकोलेकरांची होरपळ होत आहे. दिवसभर उकाड्याने अकोलेकर हैराण झाले आहेत. ...

गावे हगणदारीमुक्त करण्यासाठी ‘गुड माॅर्निंग ’ पथके सुरु करणार ! - Marathi News | 'Good morning' teams will be started to make the villages free from encroachment! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गावे हगणदारीमुक्त करण्यासाठी ‘गुड माॅर्निंग ’ पथके सुरु करणार !

मात्र जिल्हयातील काही गावांमध्ये शौचालयाचा वापर न करता, उघड्यावर शौचास केली जात आहे. ...

आरटीई प्रवेशाची लाॅटरी लागली, पण तांत्रिक अडचणींमुळे पालकांची निराशा - Marathi News | RTE admission lottery held but parents disappointed due to technical difficulties | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरटीई प्रवेशाची लाॅटरी लागली, पण तांत्रिक अडचणींमुळे पालकांची निराशा

जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केलेल्या १९० शाळांमध्ये राखीव १९४६ जागांसाठी ७११२ पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी अर्ज केले. ...

देशात संविधानाला गालबोट लावण्याचे काम सुरू - नाना पटोले - Marathi News | The work of defaming the constitution in the country is underway - Nana Patole | Latest akola News at Lokmat.com

अकोला :देशात संविधानाला गालबोट लावण्याचे काम सुरू - नाना पटोले

राज्यात सरकारच नव्हे, तर सर्व व्यवस्था बेजबाबदार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. ...

अकाेल्यात जिल्हा परिषदेचे पथक करणार पुन्हा ‘गुड मार्निंग’ - Marathi News | The Zilla Parishad team will perform Good Morning again in Akola open washrooms | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेल्यात जिल्हा परिषदेचे पथक करणार पुन्हा ‘गुड मार्निंग’

आता पुन्हा गावाच्या वेशीबाहेर अधिकारी कर्मचारी गुड माॅर्निंग पथक दृष्टीस येणार आहे.  ...

गुरांची निर्दयतेने कत्तल, आरोपीस एक वर्षाचा कारावास - Marathi News | cruel slaughter of cattle one year imprisonment for the accused | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुरांची निर्दयतेने कत्तल, आरोपीस एक वर्षाचा कारावास

एक वर्षाच्या कारावासासह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ...

६४ गावांतील पाणीपुरवठ्याच्या अडचणी तातडीने निकाली काढा - Marathi News | Solve the problems of water supply in 64 villages immediately | Latest akola News at Lokmat.com

अकोला :६४ गावांतील पाणीपुरवठ्याच्या अडचणी तातडीने निकाली काढा

आमदार रणधीर सावरकर यांचे निर्देश : जिल्हा परिषद ‘सीइओं’च्या दालनात घेतली बैठक ...

गावातील दारुची अवैध दुकाने बंद करा; धोतर्डीच्या महिलांचा एल्गार - Marathi News | Close illegal liquor shops in villages; Elgar of the women of Dhotardi at akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गावातील दारुची अवैध दुकाने बंद करा; धोतर्डीच्या महिलांचा एल्गार

उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक कार्यालयात दिली धडक ...