लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus in Akola : आणखी दोन पॉझिटिव्ह; अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ५७ वर - Marathi News |  CoronaVirus in Akola: two more positive; The number of active patients is 57 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी दोन पॉझिटिव्ह; अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ५७ वर

दोन्ही रुग्ण महिला असून त्यातील एक ताजनगर येथील तर अन्य एक राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी आहे. ...

सवलतीच्या दरातील धान्याची होईना उचल! - Marathi News |  Pick up grain at a discounted price! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सवलतीच्या दरातील धान्याची होईना उचल!

८ रुपये किलो गहू व १२ रुपये किलो तांदूळ या सवलतीच्या दरातील धान्याची उचल केशरी शिधापत्रिकाधारकांकडून होत नसल्याचे वास्तव मंगळवारी समोर आले आहे. ...

CoronaVirus : अकोला जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली! - Marathi News | CoronaVirus: The number of passengers arriving in Akola district has increased! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : अकोला जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली!

मंगळवारी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दाखल झालेल्या प्रवाशांची संख्या २४८ झाली आहे. ...

अकोला : विकास कामांसाठी प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर नकोच! - Marathi News | Akola: Don't take laborers in restricted areas for development works! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : विकास कामांसाठी प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर नकोच!

आरोग्य तपासणी करण्याची अट घालून देत आता प्रतिबंधित क्षेत्रातील मजूर नकोच, अशी सूचना प्रशासनाने केली आहे. ...

CoronaVirus : मनपाच्या भरतीया रुग्णालयात तपासणीसाठी नागरिकांची गर्दी - Marathi News | CoronaVirus: Crowd of citizens for check-up at Corporation's recruitment hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : मनपाच्या भरतीया रुग्णालयात तपासणीसाठी नागरिकांची गर्दी

- आशिष गावंडे  लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : शहरातील प्रभाग क्रमांक ११ अंतर्गत येणारा बैदपुरा परिसर कोरोना विषाणूचा ‘हॉटस्पॉट’ ... ...

अकोला मनपा क्षेत्र वगळून आजपासून मद्य विक्री - Marathi News | Sale of liquor from today excluding Akola Municipal Corporation area | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मनपा क्षेत्र वगळून आजपासून मद्य विक्री

अटी व शर्तींच्या अधीन राहून सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला आहे. ...

सूर्य कोपला : अकोल्याचे कमाल तापमान ४४.९ अशांवर - Marathi News | Sun rises: Akola's maximum temperature rises to 44.9 degrees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सूर्य कोपला : अकोल्याचे कमाल तापमान ४४.९ अशांवर

५ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता हे तापमान ४४.९ अंशावर पोहोचले. ...

राज्याची ट्रॅव्हल ई-पास यंत्रणा दिशाभूल करणारी ? - Marathi News | Misleading state travel e-pass system? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्याची ट्रॅव्हल ई-पास यंत्रणा दिशाभूल करणारी ?

राज्याच्या ट्रॅव्हल ई-पास यंत्रणेवर कोणताही प्रतिसाद मिळत नाही, अशी तक्रार बजरंग दलाचे सूरज भगेवार यांनी केली आहे. ...

विद्यार्थ्यांसाठी आता ‘शाळाबाहेरची शाळा’ - Marathi News | School Out-of-school now for students | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थ्यांसाठी आता ‘शाळाबाहेरची शाळा’

विद्यार्थ्यांसाठी मोबाइल अ­ॅपद्वारे ‘शाळाबाहेरची शाळा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ...