लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोला :  सकाळी ६ ते सायंकाळी ४ पर्यंत आवश्यक व्यवहारांसाठी मुभा! - Marathi News | Akola: Permission for necessary transactions from 6 am to 4 pm! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला :  सकाळी ६ ते सायंकाळी ४ पर्यंत आवश्यक व्यवहारांसाठी मुभा!

अटी-शर्तींसह मुभा देण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी रात्री निर्गमित केला आहे. ...

CoronaVirus in Akola : आणखी सहा पॉझिटिव्ह; कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ८८ वर - Marathi News |  CoronaVirus in Akola: six more positive; The number of corona patients is 88 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी सहा पॉझिटिव्ह; कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ८८ वर

राधाकिसन प्लॉट,उगवा अकोट फैल,बैदपुरा, माळीपूरा, खंगनपुरा या भागातील सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी सकाळी जाहीर करण्यात आले. ...

कोणी घर देता का घर; ७६ वर्षीय वृद्ध महिलेची भटकंती - Marathi News | Does anyone give a home; Wandering of a 76 year old woman | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोणी घर देता का घर; ७६ वर्षीय वृद्ध महिलेची भटकंती

वयोवृद्ध महिलेवर घर शोधण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ...

धक्कादायक : ‘कोरोना’बाधितांना मिळतेय दूषित पाणी अन् निकृ ष्ट जेवण! - Marathi News | Shocking: ‘Corona’ sufferers get contaminated water and inferior food! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धक्कादायक : ‘कोरोना’बाधितांना मिळतेय दूषित पाणी अन् निकृ ष्ट जेवण!

पिण्यासाठी दूषित पाणी अन् निकृ ष्ट जेवण पुरविल्या जात असल्याच्या तक्रारी रुग्णांकडून येत आहेत ...

Coronavirus : अकोल्यात एकाच दिवशी चार मृत्यूंची नोंद; मृतकांचा आकडा ११ वर - Marathi News | Coronavirus: Four deaths reported on the same day in Akola; Death toll rises to 11 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Coronavirus : अकोल्यात एकाच दिवशी चार मृत्यूंची नोंद; मृतकांचा आकडा ११ वर

कोविड-१९ आजाराने गत २४ तासात शहरातील विविध भागातील चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी सायंकाळी सांगण्यात आले. ...

शेख वसीम हत्या प्रकरण : 'बादल' ऐवजी 'वसीम'चा झाला गेम! - Marathi News | Sheikh Wasim murder case: Wasim's game instead of 'Badal'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेख वसीम हत्या प्रकरण : 'बादल' ऐवजी 'वसीम'चा झाला गेम!

बादलची हत्या करण्यासाठी केवळ वसीमचा वापर करण्याचे ठरले होते; मात्र यासाठी वसीमने नकार दिला. ...

मुर्तीजापूर : प्रखर उन्हात तळीरामांच्या दारुसाठी रांगा - Marathi News | Murtijapur: Queues for liquor in the hot sun | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुर्तीजापूर : प्रखर उन्हात तळीरामांच्या दारुसाठी रांगा

मुर्तीजापूरातील तळीरामांनी लाखो रुपयांची दारु ढोसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

संशयास्पदरीत्या आढळला वृध्दाचा मृतदेह - Marathi News | The body of the old man was found suspiciously | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संशयास्पदरीत्या आढळला वृध्दाचा मृतदेह

६० ते ६५ वर्षीय अज्ञात वृध्दाचा मृतदेह संशयास्पदरीतया आढल्यामुळे खळबळ उडाली. ...

CoronaVirus in Akola : कोरोनाचा आणखी एक बळी; ६५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | CoronaVirus in Akola: Another victim of Corona; 65-year-old dies during treatment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : कोरोनाचा आणखी एक बळी; ६५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

खंगनपुरा भागातील एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा बुधवारी सकाळी ८ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...