लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीकडून 'या' नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी - Marathi News | NCP nominates Amol Mitkari, Shashikant shinde for Legislative Council election hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीकडून 'या' नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी

Vidhan Parishad Election: विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या नऊ जागांसाठीची २१ मे रोजी होणारी ही निवडणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक लढणार आहेत. ...

CoronaVirus in Akola : कोरोनाचा आणखी एक बळी; सहा नव्या पॉटिव्हिसह रुग्णसंख्या १५३ वर - Marathi News | CoronaVirus in Akola : one more dead; patients number goes on 153 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : कोरोनाचा आणखी एक बळी; सहा नव्या पॉटिव्हिसह रुग्णसंख्या १५३ वर

५० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडाही १३ झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने रविवारी दिली. ...

सुखद...मेळघाटात १७ हजार १८६ प्राण्यांचे दर्शन - Marathi News | Pleasant ... 17 thousand 186 animals in Melghat | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सुखद...मेळघाटात १७ हजार १८६ प्राण्यांचे दर्शन

अकोट, सिपना, गुगामल, मेळघाट, अकोला व पांढरकवडा अशा विभागात १७ हजार १८६ प्राण्यांचे दर्शन घडले. ...

कोरोनाची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ : ‘त्या’ मातांना मातृत्व सुखाची चिंंता! - Marathi News | Corona test 'positive': 'those' mothers worried about maternal happiness! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ : ‘त्या’ मातांना मातृत्व सुखाची चिंंता!

मातृत्व सुखासाठी आता त्या मातांना स्वत:ला कोरोनामुक्तीचा लढा द्यावा लागेल. ...

नगरसेवकाने उचलला मृतदेह; प्रशासकीय यंत्रणांकडून टाळाटाळ - Marathi News | Corporator picked up dead body; Avoidance by administrative bodies | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नगरसेवकाने उचलला मृतदेह; प्रशासकीय यंत्रणांकडून टाळाटाळ

महापालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच पोलीस यंत्रणेने टाळाटाळ केल्याची बाब शनिवारी समोर आली. ...

CoronaVirus : सिंंधी कॅम्प येथील आरोग्य तपासणीत ४८ जणांमध्ये ‘कोरोना’ची लक्षणे - Marathi News | Corona Virus: Symptoms of Corona in 48 people at Sindhi Camp | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : सिंंधी कॅम्प येथील आरोग्य तपासणीत ४८ जणांमध्ये ‘कोरोना’ची लक्षणे

८३ नागरिकांची तपासणी केली असता यापैकी ४८ नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. ...

CoronaVirus in Akola : दिवसभरात दहा पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १४७ वर - Marathi News |  CoronaVirus in Akola: Ten more positive ; Total number of patients at 147 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दिवसभरात दहा पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १४७ वर

आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या १४७ झाली आहे. ...

घरी पोहोचण्यापूर्वीच त्याला मृत्यूने गाठले;अज्ञात वाहनाच्या धडकेत परप्रांतीय मजुर ठार - Marathi News |  He was killed before reaching home; a worker was killed in a collision with an unknown vehicle. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरी पोहोचण्यापूर्वीच त्याला मृत्यूने गाठले;अज्ञात वाहनाच्या धडकेत परप्रांतीय मजुर ठार

मजुराचा जागेवरच मृत्यू झाला तर त्याची सहा वर्षीय मुलगी आणि एक नातेवाईक गंभीर जखमी झाले. ...

उत्तर प्रदेशातील ४२७ मजूर गावाकडे रवाना - Marathi News | 427 laborers from Uttar Pradesh sent to villages | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उत्तर प्रदेशातील ४२७ मजूर गावाकडे रवाना

४२७ आश्रित मजुरांना शनिवारी अकोल्यातील बस स्थानक येथून उत्तर प्रदेशातील गोंड जिल्ह्यात  त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले. ...