उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम... जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार... टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले... E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
गावांच्या संख्येएवढीही कामे मंजूर नसल्याने त्या प्रत्येक गावात काम सुरू करण्याची मोठी अडचण आहे. ...
मोठी उमरी येथील ५५ वर्षीय व्यक्ती, तर किल्ला चौकातील ११ वर्षीय बालकास कोरोनाची लागण झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...
जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून उसनवारीवर ‘ब्लिचिंग पावडर’ घेऊन पाणी निर्जंतुकीकरणाची गरज भागविली जात आहे. ...
लवकरच एक हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच ४०० कोटी रुपयांचे चुकारे शेतकºयांना केले जाणार आहेत. ...
सुरक्षा साधनांभावी कंत्राटी कामगारांना जीव धोक्यात टाकून काम करावे लागत असल्याचे चित्र आहे. ...
रस्त्यात जेवण मिळो वा ना मिळो; परंतु घरी जाण्याची ओढ असल्याने या युवकांनी हा प्रवास सुरू केल्याचे सांगितले. ...
पावसामुळे कांदा, भुईमूग तसेच गहु पिकाचे नुकसान झाले.बोर्डी परिसरात वादळासह गारपीट झाली. ...
रविवारी सकाळी आरोग्य विभागाच्या पथकाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. ...
जिल्ह्यातील ३७९ इमारती दुरुस्त करण्याला मंजुरी मिळाली; मात्र अद्यापही काम सुरू न झाल्याने पावसाळ्यापूर्वी ती कामे पूर्ण होणे अशक्य झाले आहे. ...
शहरातीन फतेह चौक भागातील २४ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आले. ...