लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
१५ कोटींच्या निधीवरून शिवसेना-भाजपमध्ये महाभारत - Marathi News | Mahabharat in Shiv Sena-BJP from a fund of 15 crores | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१५ कोटींच्या निधीवरून शिवसेना-भाजपमध्ये महाभारत

निधी वर्ग केल्याचे समजताच भाजप नगरसेवकांकडून निधीसाठी धावाधाव सुरू केल्याची माहिती आहे. ...

CoronaVirus in Akola : २५ जण कोरोनामुक्त; आणखी १२ रुग्ण वाढले  - Marathi News | CoronaVirus in Akola: 25 corona free; 12 patients increased | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : २५ जण कोरोनामुक्त; आणखी १२ रुग्ण वाढले 

दिवसभरात २५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ...

कत्तलीसाठी आणलेल्या १० गुरांना जीवदान - Marathi News | Life saved for 10 cattle brought for slaughter | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कत्तलीसाठी आणलेल्या १० गुरांना जीवदान

अमरावती येथून ट्रकमध्ये कोंबून आणलेल्या तसेच कत्तलीसाठी ठेवलेल्या १० गुरांना पोलिसांनी जीवदान दिले. ...

अकोला अनलॉक : पुन्हा सारे रस्त्यावर; बाजारपेठा गजबजल्या! - Marathi News | Akola Unlock: All over the road again; The markets are buzzing! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला अनलॉक : पुन्हा सारे रस्त्यावर; बाजारपेठा गजबजल्या!

अकोला शहरासह जिल्ह्यात सर्वच भागातील बाजारपेठा गजबजून गेल्याचे चित्र मंगळवारी सकाळपासूनच पहावयास मिळाले. ...

कोरोनाचे आणखी १२ रुग्ण वाढले; एकूण रुग्णसंख्या २१८४ - Marathi News | Corona added another 12 patients; Total number of patients is 2184 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाचे आणखी १२ रुग्ण वाढले; एकूण रुग्णसंख्या २१८४

२१ जुलै रोजी कोरोनाचे आणखी १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ...

एसटी महामंडळाला राज्यात ७०० कोटींचे देणे थकबाकी - Marathi News | 700 crore due toward ST Corporation in the state | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एसटी महामंडळाला राज्यात ७०० कोटींचे देणे थकबाकी

एसटी महामंडळाकडे असलेले ७०० कोटी रुपयांचे देणे अद्याप बाकी आहे. ...

आरोग्य तपासणीसाठी गेलेल्या मनपाच्या परिचारिकांना शिवीगाळ, धमकी - Marathi News | Insulting and threatening the corporation nurses who went for health check-up | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरोग्य तपासणीसाठी गेलेल्या मनपाच्या परिचारिकांना शिवीगाळ, धमकी

परिचारिकांना एका व्यक्तीने शिवीगाळ करीत धमकी दिल्याची घटना सोमवारी शिवसेना वसाहतमध्ये घडली ...

रोहित्रावर काम करताना विजेच्या धक्क्याने खासगी लाइनमनचा मृत्यू! - Marathi News | Private lineman dies of electric shock while working on transfarmer | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोहित्रावर काम करताना विजेच्या धक्क्याने खासगी लाइनमनचा मृत्यू!

खासगी लाइनमन भूषण भुजंगराव देशमुख (३0 रा. भेंडी महाल) यांना विजेचा जबर धक्का बसला. ...

अवैध सावकारांवरील छापेमारीनंतर फौजदारी कारवाईला बगल - Marathi News | Beside criminal proceedings after raids on illegal moneylenders | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवैध सावकारांवरील छापेमारीनंतर फौजदारी कारवाईला बगल

जिल्हा उपनिबंधक लोखंडे याच्या कार्यकाळात झालेल्या कारवायांमध्ये संशयाचे धुके निर्माण झाले आहेत. ...