लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
बनावट खत नव्हे?; राखेची मध्य प्रदेशात विक्री - Marathi News | Not fake fertilizer ?; Sale of ash in Madhya Pradesh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बनावट खत नव्हे?; राखेची मध्य प्रदेशात विक्री

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या खताचे नमुने घेतले असून प्राथमिक तपासणीत या गोणींमध्ये राख असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

कोरोना ‘गावाकडे’ : दहा दिवसांत २६६ रुग्ण - Marathi News | Corona towards the village’: 266 patients found in ten days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना ‘गावाकडे’ : दहा दिवसांत २६६ रुग्ण

गत दहा दिवसांत जिल्हाभरात आढळलेल्या एकूण ४२४ रुग्णांपैकी तब्बल २६६ रुग्ण हे तालुक्याची शहरे व ग्रामीण भागातील आहेत. ...

घनकचरा; शिवसेनेने घातला मनपा सभागृहात गोंधळ! - Marathi News | Solid waste; Shiv Sena causes chaos in Municipal Corporation Hall! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घनकचरा; शिवसेनेने घातला मनपा सभागृहात गोंधळ!

माहिती दिली जात नसल्याचे पाहून राजेश मिश्रा यांनी माइकची तोडफोड करीत संताप व्यक्त केला. ...

SSC Result : ३0 हजारांवर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आज निकाल - Marathi News | Results for the future of over 30,000 students today | Latest akola News at Lokmat.com

अकोला :SSC Result : ३0 हजारांवर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आज निकाल

अमरावती परीक्षा मंडळांतर्गत इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल २९ जुलै रोजी लागणार आहे ...

अकोला जिल्ह्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प! - Marathi News | Sell-Buying in Akola district stalled! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प!

नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केल्याने, मंगळवारी जिल्ह्यात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले. ...

CoronaVirus in Akola : दिवसभरात एक बळी ; ९ पॉझिटिव्ह, २१ कोरोनामुक्त - Marathi News | CoronaVirus in Akola: a victim throughout the day; 9 positive, 21 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दिवसभरात एक बळी ; ९ पॉझिटिव्ह, २१ कोरोनामुक्त

मृत्यूचा एकूण आकडा १०३ झाला असून, एकूण रुग्णसंख्या २४८८ वर गेली आहे. ...

कोरोनाबळीचे सत्र सुरुच; महिलेचा मृत्यू; तीन नवे पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus in Akola; Woman's death; Three new positives | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाबळीचे सत्र सुरुच; महिलेचा मृत्यू; तीन नवे पॉझिटिव्ह

मंगळवार, २८ जुलै रोजी अकोट तालुक्यातील कावसा येथील एका महिलेचा मृत्यू झाला, तर तीन नवे पॉझिटिव्ह आढळून आले. ...

निदान झाल्यास हिपॅटायटिसवर नियंत्रण शक्य! - Marathi News | Control possible of hepatitis if diagnosed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निदान झाल्यास हिपॅटायटिसवर नियंत्रण शक्य!

जिल्ह्यात त्यापैकी ‘बी’ तसेच ‘सी’ या प्रकाराचे रुग्ण असून, त्याचे योग्य वेळी निदान झाल्यास तो नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. ...

मोफत धान्य वाटपात मिळाली नाही डाळ! - Marathi News | Dal did not get free grain distribution! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोफत धान्य वाटपात मिळाली नाही डाळ!

प्रति शिधापत्रिका एक किलोप्रमाणे हरभरा किंवा तूर डाळीचे मोफत वितरण करण्यासाठी डाळीचा साठा अद्याप राज्यातील जिल्हास्तरावर उपलब्ध झाला नाही. ...