लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
आमदार वसंत खंडेलवाल यांचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न, ऑटो चालकाची मनमानी - Marathi News | Attempt to seize MLA Vasant Khandelwal's mobile phone, auto driver's arbitrariness | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदार वसंत खंडेलवाल यांचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न, ऑटो चालकाची मनमानी

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत ऑटो चालकाचा शोध सुरू केला आहे. ...

यंदाच्या ऑक्टोबरमध्येच निवडणुका; आंबेडकरांनी सांगितलं नोटबंदीचं गणित - Marathi News | loksabha Elections in October this year; Prakash Ambedkar told the mathematics of demonetisation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :यंदाच्या ऑक्टोबरमध्येच निवडणुका; आंबेडकरांनी सांगितलं नोटबंदीचं गणित

पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनपासून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांना महिन्यातून किमान एकदा तरी भेट देतील. ...

‘समाजकल्याण’च्या ३.२७ कोटींच्या योजनांना प्रशासकीय मंजुरी; जिल्हा परिषद समाजकल्याण समितीची सभा - Marathi News | Administrative approval of 3.27 crore schemes of 'Social welfare'; Meeting of Zilla Parishad Social Welfare Committee | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘समाजकल्याण’च्या ३.२७ कोटींच्या योजनांना प्रशासकीय मंजुरी; जिल्हा परिषद समाजकल्याण समितीची सभा

संबंधित योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा ठराव १९ मे रोजी जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. ...

पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे पसरले दंगलीचे लोण, अंबादास दानवे यांचा गृहखात्यावर आरोप - Marathi News | Police inaction failed riots Ambadas Danve accuses Home Ministry | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे पसरले दंगलीचे लोण, अंबादास दानवे यांचा गृहखात्यावर आरोप

गृह खात्याचा कारभार अत्यंत ढिसाळ असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपयश आल्याची टीका दानवे यांनी केली. ...

‘ती’ जागा जिल्हा परिषदेची नसल्याचे लिहून देण्याचा अधिकार दिला कोणी?; जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत विचारणा - Marathi News | Who gave the authority to write that that seat is not of akola Zilla Parishad?; Question in Zilla Parishad Standing Committee meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘ती’ जागा जिल्हा परिषदेची नसल्याचे लिहून देण्याचा अधिकार दिला कोणी?; जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत विचारणा

शेळीगटांचे वाटप अन् अखर्चित निधीचा मुद्दाही गाजला ...

अमोल मिटकरी लोकसभेवर जाणार? राऊतांनी सांगितले ठाकरे गटाचे १९ खासदार जिंकणार... - Marathi News | Amol Mitkari will go to Lok Sabha? Sanjay Raut said 19 MPs of Thackeray group will win, what is seat sharing in NCP, Shivsena and Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल मिटकरी लोकसभेवर जाणार? राऊतांनी सांगितले ठाकरे गटाचे १९ खासदार जिंकणार...

Amol Mitkari News: मविआत सुरु झाली जागावाटपावरून रस्सीखेच... लोकसभेच्या राज्यातील एकूण जागा ४८, त्यावर ठाकरे सेना १८ जिंकणार, मग लढविणार किती? काँग्रेस, राष्ट्रवादीचे काय?  ...

दिसायला सुंदर नसल्याने पती करतोय पत्नीचा छळ; तिची मूर्तिजापूर पोलिसांकडे तक्रार - Marathi News | husband is torturing his wife because she is not beautiful She lodged a complaint with the Murtijapur police | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिसायला सुंदर नसल्याने पती करतोय पत्नीचा छळ; तिची मूर्तिजापूर पोलिसांकडे तक्रार

या प्रकरणात मूर्तिजापूर शहर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

जमावबंदीचे उल्लंघन, ३२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल; हरिहरपेठेत भिंत बांधण्याला विरोध  - Marathi News | Prohibition violation, cases filed against 32 Opposition to building a wall in Hariharpet | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जमावबंदीचे उल्लंघन, ३२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल; हरिहरपेठेत भिंत बांधण्याला विरोध 

जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिवसा जमावबंदी असताना आदेशाचे उल्लंघन करून महिलांनी मोर्चा काढला होता. ...

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर; दंगलग्रस्त भागाची करणार पाहणी - Marathi News | Leader of Opposition Ambadas Danwey on tour of Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंबादास दानवे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर; दंगलग्रस्त भागाची करणार पाहणी

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ...