लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus in Akola : पाच दिवसांत १३ जणांचा मृत्यू; ४७८ पॉझिटिव्ह - Marathi News | Coronavirus in Akola: 13 deaths in five days; 478 Positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : पाच दिवसांत १३ जणांचा मृत्यू; ४७८ पॉझिटिव्ह

कोरोनाबळींचा आकडा १६५ वर गेला असून, एकूण रुग्णसंख्या ४५३१ झाली आहे. ...

सत्ता गेल्यावरही भाजपातील गटबाजी कायमच! - Marathi News | BJP's factionalism will continue in akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सत्ता गेल्यावरही भाजपातील गटबाजी कायमच!

सत्ता गेल्यावरही भाजपातील गटबाजी कायमच! ...

अज्ञात वाहनाने दुचाकीस उडविले; एक ठार, एक गंभीर जखमी - Marathi News | An unidentified vehicle blew up a two-wheeler, killing one; one serious injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अज्ञात वाहनाने दुचाकीस उडविले; एक ठार, एक गंभीर जखमी

सिरसो येथील आकाश विनायक मालधुरे (२८) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...

CoronaVirus in Akola : आणखी दोघांचा मृत्यू; ८१ नवे पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus in Akola: Death of two more; 81 new positives | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी दोघांचा मृत्यू; ८१ नवे पॉझिटिव्ह

पातूर तालुक्यातील कापशी तलाव, व मुर्तीजापूर येथील प्रत्येकी एक अशा दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या १६५ झाली आहे. ...

पाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचे मोबाइल टॉवरवर आंदोलन - Marathi News | Shiv Sena's agitation on mobile tower for water supply | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेचे मोबाइल टॉवरवर आंदोलन

शिवसेनेच्या नगरसेविका सपना नवले यांचे पती अश्वीन नवले यांच्यासह संदीप बोरसे, करण घाटे, महादेव श्रीनाथ, सतीश देशमुख, संदीप महल्ले यांनी शुक्रवारी मोबाइल टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. ...

Teachers Day special : आई-वडिलांची प्रेरणा अन् शिक्षकांमुळे घडले आयुष्य! - Marathi News | Teachers Day special: Life is due to the inspiration of parents and teachers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Teachers Day special : आई-वडिलांची प्रेरणा अन् शिक्षकांमुळे घडले आयुष्य!

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : ‘भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) मी अधिकारी व्हावे, ही आई-वडिलांची इच्छा आणि ... ...

विद्यार्थिनींना ‘हाइजीन किट’ वाटपात दिरंगाई - Marathi News | Delay in distribution of hygiene kits to students | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थिनींना ‘हाइजीन किट’ वाटपात दिरंगाई

आजपर्यंत १,३९० किटपैकी ८१६ किटचे वाटप करण्यात आले असले तरीही ५८० किटचे वाटप झाले नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. ...

पीक कापणी प्रयोगातील नोंदी ‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे! - Marathi News | Records of Crop Harvesting Experiments via Mobile App! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीक कापणी प्रयोगातील नोंदी ‘मोबाइल अ‍ॅप’द्वारे!

राज्यातील पीक कापणी प्रयोगात घेण्यात येणारी सर्व माहिती शासनाच्या ‘सीसीई मोबाइल अ‍ॅप’द्वारे नोंदविण्यात येत आहे. ...

Teacher's Day Special : आजीने शिकविले; शिक्षक अन् ग्रंथांनी घडविले...! - Marathi News | Teacher's Day Special: Grandma taught; Teachers and books created ...! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Teacher's Day Special : आजीने शिकविले; शिक्षक अन् ग्रंथांनी घडविले...!

Teacher's Day Special : वडिलांना मी नेहमी म्हणायचो, मला खाऊ नको. मला विज्ञान साहित्य व ग्रंथ पाहिजे. ...