लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
CoronaVirus in Akola : दोघांचा मृत्यू; १५२ पॉझिटिव्ह, १५९ कोरोनामुक्त - Marathi News | CoronaVirus in Akola: Death of both; 152 positive, 159 coronal free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दोघांचा मृत्यू; १५२ पॉझिटिव्ह, १५९ कोरोनामुक्त

आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १४५ तर रॅपिड चाचण्यांमध्ये सात असे एकून १५२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५२८९ झाली आहे. ...

अकोटात शांतता समिती सदस्य यादीवरून अशांतता - Marathi News | Unrest over peace committee member list in Akot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोटात शांतता समिती सदस्य यादीवरून अशांतता

अकोट शहरात अंतर्गत समाजातील विविध घटकांत ही यादी अशांतता धुमसविण्यास कारणीभूत ठरत आहे. ...

राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची कारला धडक; दोघे जखमी - Marathi News | Truck hits car on national highway; Both injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची कारला धडक; दोघे जखमी

कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. ...

अकोला जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू; ८१ नवे पॉझिटिव्ह - Marathi News | Two more died of corona in Akola district; 81 new positives | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू; ८१ नवे पॉझिटिव्ह

आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ८१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५२१८ झाली आहे. ...

मराठा आरक्षण स्थगिती विरोधात निदर्शने - Marathi News | Protests against Maratha reservation suspension order | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मराठा आरक्षण स्थगिती विरोधात निदर्शने

यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’ घोषणा देण्यात आल्या. ...

अनाथालय, बालगृहांना हवा दातृत्वाच्या मदतीचा हात! - Marathi News | Helping hand to orphans, kindergartens! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनाथालय, बालगृहांना हवा दातृत्वाच्या मदतीचा हात!

दानदात्यांची संख्या रोडावल्यामुळे जिल्ह्यातील अनाथालय, बालगृहांची मदत ‘लॉक’ झाली आहे. ...

अडगावातून २ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Gutka worth Rs 2 lakh seized from Adgawa | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अडगावातून २ लाखांचा गुटखा जप्त

विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी छापा टाकला. ...

...तर कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबू शकतात! - Marathi News | ... so deaths from corona can stop! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...तर कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबू शकतात!

सर्वाधिक रुग्ण हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन ते चार दिवसातच मृत्यू पावल्याचे समोर आले आहे. ...

बार्शीटाकळी पंचायत समितीच्या लाचखोर गटविकास अधिकाऱ्यासह कनिष्ठ सहायक अटकेत - Marathi News | Barshitakali Panchayat Samiti's corrupt group development officer and junior assistant arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बार्शीटाकळी पंचायत समितीच्या लाचखोर गटविकास अधिकाऱ्यासह कनिष्ठ सहायक अटकेत

१५ हजार रुपयांची लाच मागितल्याने या दोन्ही लाचखोरांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ हजारांची लाच स्वीकारताना गुरुवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. ...