लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
 आणखी ४९ पॉझिटिव्ह रुग्णांची भर; एकूण रुग्णसंख्या ५७८० वर - Marathi News | Addition of 49 more positive patients; Total number of patients at 5780 | Latest akola News at Lokmat.com

अकोला : आणखी ४९ पॉझिटिव्ह रुग्णांची भर; एकूण रुग्णसंख्या ५७८० वर

आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५७८० झाली आहे. ...

वृद्धांसाठी कोरोना ठरतोय ‘किलर’; ७१ टक्के बळी ६० पेक्षा अधिक वयाचे - Marathi News | Corona is a 'killer' for the elderly; 71% of the victims are over 60 years of age | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वृद्धांसाठी कोरोना ठरतोय ‘किलर’; ७१ टक्के बळी ६० पेक्षा अधिक वयाचे

सप्टेंबर महिन्यातील पहिल्या १४ दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एकूण ३४ रुग्णांपैकी २५ जण हे ६० ते ८० या वयोगटातील होते. ...

रद्द केलेली रस्त्यांची ३३ कामे कायम ठेवा; नवीन ३ कामे रद्द करा! - Marathi News | Maintain 33 canceled road works; Cancel 3 new tasks! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रद्द केलेली रस्त्यांची ३३ कामे कायम ठेवा; नवीन ३ कामे रद्द करा!

जिल्हा परिषदेच्या आॅनलाइन सर्वसाधारण सभेत सोमवारी मंजूर करण्यात आला. हा ठराव शासनाकडे तातडीने पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले. ...

हावडा-मुंबई विशेष गाडी आता आठवड्यातून तीन दिवस - Marathi News | Howrah-Mumbai special train now three days a week | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हावडा-मुंबई विशेष गाडी आता आठवड्यातून तीन दिवस

अप-व डाउन अशा चार गाड्या आता आठवड्यातून तीन दिवस अकोला रेल्वेस्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे. ...

नोटिसा बजावल्या; कारवाईचा पत्ता नाही! - Marathi News | Notices served; No action address! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नोटिसा बजावल्या; कारवाईचा पत्ता नाही!

कोणतीही कारवाई किंवा समायोजनाची प्रक्रिया न झाल्यामुळे वित्त व लेखा विभागाच्या हेतुवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ...

थकबाकीदार १३,८०३ शेतकऱ्यांना मिळेना नवीन पीक कर्ज! - Marathi News | 13,803 farmers in arrears do not get new crop loans! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :थकबाकीदार १३,८०३ शेतकऱ्यांना मिळेना नवीन पीक कर्ज!

थकबाकीदार १३ हजार ८०३ शेतकºयांना यंदाच्या खरीप हंगामासाठी अद्यापही नवीन पीक कर्ज मिळाले नाही. ...

सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आमहत्या - Marathi News | Farmers commit suicede due to moneylender's harassment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आमहत्या

खडकी येथील खासगी सावकाराकडून बँकेचे धनादेश देऊन पती किशोर इंगळे यांनी २० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. ...

जिल्ह्यात ३.६१ लाख शेतकऱ्यांचा सात-बारा नव्या स्वरूपात! - Marathi News | Saat-Bara new forms of 3.61 lakh farmers in the district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात ३.६१ लाख शेतकऱ्यांचा सात-बारा नव्या स्वरूपात!

शेतकऱ्यांचा नव्या स्वरूपातील सात-बारा ‘महाभूलेख’या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. ...

एक निगरगट्ट रात्र! राष्ट्रवादी आमदाराचा भयनाक अनुभव; आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर - Marathi News | Coronavirus: The horrible experience of health management system rise by NCP MLA Amol Mitkari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एक निगरगट्ट रात्र! राष्ट्रवादी आमदाराचा भयनाक अनुभव; आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर

गरजवंतांना मदत करा, मी घेतलेला अनुभव फार भयानक होता अशी वेळ शत्रुवरसुद्धा येऊ नये असं आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले आहे. ...