लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकोला मार्गे धावणऱ्याा हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेसला ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | hyderabad jaipur express running via akola has been extended till the end of august | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मार्गे धावणऱ्याा हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेसला ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ

दक्षिण मध्य रेल्वेने आठवड्यातून एकदा चालविण्यात येणाऱ्या या गाडीला ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - Marathi News | Take action against illegal passenger transporters in the akola district; Instructions of Collector | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक ...

वीस दिवस उलटले तरीही पाऊस रुसलेला; बळिराजाचे डोळे आभाळाकडे! - Marathi News | even after twenty days the rain not continued in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीस दिवस उलटले तरीही पाऊस रुसलेला; बळिराजाचे डोळे आभाळाकडे!

दुष्काळाचे सावट : जिल्ह्यात खरीप पेरण्या रखडल्या; सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा ...

अकोला शहरात सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत जडवाहनांना प्रवेशबंदी - Marathi News | Entry of heavy vehicles prohibited in Akola city from 8 am to 10 pm | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत जडवाहनांना प्रवेशबंदी

अकोला शहरातील मार्गावर जड वाहनांना वाहतुकीकरीता रात्री १० वाजेपासून सकाळी ८ वाजेपर्यंत मोकळीक देऊन, जड वाहनांचे वाहतुकीकरीता शहरातील मार्गावर सकाळी ८ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत पुर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ...

अपात्र असूनही घेतला स्वस्त धान्याचा लाभ; जिल्हयात ६५ जणांविरुध्द गुन्हे दाखल - Marathi News | Benefit of cheap grain taken despite ineligibility; Crimes registered against 65 people in the district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अपात्र असूनही घेतला स्वस्त धान्याचा लाभ; जिल्हयात ६५ जणांविरुध्द गुन्हे दाखल

स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकेवर मिळणारा अन्न धान्याचा लाभ हा पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून शासनामार्फत ‘गिव्ह इट अप’, ही योजना राबविण्यात आली. ...

'कोण होतास तू, काय झालास तू', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका - Marathi News | Devendra Fadnavis Uddhav Thackeray: 'Who were you, what happened to you', Devendra Fadnavis's criticism of Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कोण होतास तू, काय झालास तू', देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

'2019 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत मी ठणकावून सांगितलं होतं. मी परत आलोच, पण शिंदेंनादेखील घेऊन आलो आहे.' ...

कारची समोरासमोर धडक, तीन गंभीर जखमी; पिंजर ते बार्शिटाकळी रस्त्यावरील घटना - Marathi News | Car collides head-on, three seriously injured; Incident on Pinjar to Barshitakali road | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कारची समोरासमोर धडक, तीन गंभीर जखमी; पिंजर ते बार्शिटाकळी रस्त्यावरील घटना

पिंजर ते बार्शीटाकळी मार्गा‌वर असलेल्या एका पेट्रोलपंपनजीक दोन कारांची समोरासमोर धडक झाली. ...

Akola: धरणातील जलसाठ्यात लक्षणीय घट; पाणीटंचाईचे ओढवणार संकट? मान्सून लांबल्याने वाढली चिंता - Marathi News | Akola: Significant decrease in water storage in dam; The crisis of water shortage? Worry increased due to prolonged monsoon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धरणातील जलसाठ्यात लक्षणीय घट; पाणीटंचाईचे ओढवणार संकट? मान्सून लांबल्याने वाढली चिंता

Akola: अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे राज्यातील मान्सूनवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीत पाऊस लांबला आहे. त्यामुळे आता पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती आहे. ...

सततच्या पावसाने पिकांच्या नुकसानीची जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत ! - Marathi News | Two lakh farmers in the district will get help for the loss of crops due to continuous rain! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सततच्या पावसाने पिकांच्या नुकसानीची जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत !

सतत पावसाच्या तडाख्यात १.३७ हेक्टरवरील पिकांचे झाले होते नुकसान ...