लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रस्तावित पदविका अभ्यासक्रमाला माफसूच्या विद्यार्थ्यांचा विरोध - Marathi News | MAFSU students protest against proposed degree course | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रस्तावित पदविका अभ्यासक्रमाला माफसूच्या विद्यार्थ्यांचा विरोध

अकोल्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालय व पशुचिकित्सालय सेवा बंद ...

कूलरचा शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू; बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील घटना - Marathi News | Husband and wife die of cooler shock; Incident at Mahan in Barshitakali Taluk | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कूलरचा शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू; बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील घटना

अकोला : घरामधील कूलरचा शॉक लागल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथे ३० जुलै रोजी दुपारी घडली. ... ...

देशात कपाशी पेरा घटला; उत्पादनावर परिणाम, यंदा चांगल्या भावाची अपेक्षा - Marathi News | Cotton planting in the country decreased; Impact on production, expect good prices this year | Latest akola News at Lokmat.com

अकोला :देशात कपाशी पेरा घटला; उत्पादनावर परिणाम, यंदा चांगल्या भावाची अपेक्षा

देशात गतवर्षी ११ कोटी ५ लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदा ११ कोटी ९ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी  झाली आहे. ...

संभाजी भिडे यांची अकोल्यातील सभा रद्द करा!, बौध्द समाज संघर्ष समितीची मागणी - Marathi News | Cancel Sambhaji Bhide meeting in Akola Demand of Buddhist Samaj Sangharsh Committee | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संभाजी भिडे यांची अकोल्यातील सभा रद्द करा!, बौध्द समाज संघर्ष समितीची मागणी

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन ...

विनयभंग व पोस्को प्रकरणातील आरोपीस तीन वर्षांचा कारावास - Marathi News | Accused in molestation and POSCO case sentenced to three years imprisonment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विनयभंग व पोस्को प्रकरणातील आरोपीस तीन वर्षांचा कारावास

अकोला : सिविल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ... ...

चार महिन्यात ग्रामपंचायतींमधून ग्रामस्थांनी काढले १३ हजार ऑनलाइन दाखले ! - Marathi News | 13,000 online certificates were collected by the villagers from Gram Panchayats in four months! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार महिन्यात ग्रामपंचायतींमधून ग्रामस्थांनी काढले १३ हजार ऑनलाइन दाखले !

जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींमध्ये सात दाखले ऑनलाइन देण्याची सुविधा ...

काजल कांबे आत्महत्या प्रकरणात आई, मुलाचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Bail application of mother, son rejected in Kajal Kambe suicide case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काजल कांबे आत्महत्या प्रकरणात आई, मुलाचा जामीन अर्ज फेटाळला

मुर्तीजापूर येथील रहीवासी काजल शर्मा यांचा विवाह संकेत कांबे याच्यासाेबत १६ फेब्रुवारी २०१८ रोजी झाला होता ...

अकोल्यात काँग्रेसने केला संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध - Marathi News | Congress condemned Sambhaji Bhide's statement in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात काँग्रेसने केला संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध

संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली. ...

Akola : अकोला मार्गे धावणाऱ्या पुणे-अमरावती एक्स्प्रेसला २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Akola: Pune-Amravati Express running via Akola has been extended till September 29 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मार्गे धावणाऱ्या पुणे-अमरावती एक्स्प्रेसला २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Akola Railway News: गतवर्षी डिसेंबरमध्ये पुन्हा सुरू करण्यात आलेल्या पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेसला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता मध्य रेल्वेने आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या गाडीच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...