Akola: शेतकऱ्यांना युरीयाचे खत मिळत नसल्याने वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने आक्रमक भूमिका घेत सोमवार, दि.२१ ऑगस्ट रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात धडक देत घेराव घातला. ...
Akola: पती व सासू चारित्र्यावर संशय घ्यायचे. माहेराहून ट्रॅक्टर घेण्यासाठी दोन लाख रूपयांचा तगादा लावून छळ करायचे. पैसे न आणल्यामुळे अंगावरील सोन्याचे दागिने काढून पती व सासुने घरातून हाकलून दिले. ...
Akola: जिम ट्रेनर मित्राने ओळखीतील एका मित्राला तीन वर्षांपूर्वी घर बांधकामासाठी एक लाख रुपये उसने दिले होते. त्याला पैशांची मागणी केली तर त्याने घरी बोलावून काठ्यांनी मारहाण करून चांगलाच चोप दिला. या प्रकरणात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
Akola: शुक्रवार २५ व शनिवार २६ ऑगस्ट रोजी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात सनदी लेखापालांचे दोनदिवसीय उपप्रादेशिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ...
Akola: गेल्या २७ दिवसांत उघडीप दिल्यानंतर शनिवार १९ आॅगस्ट रोजी अकोला शहरासह जिल्हयात दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी बरसल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुन्हा रेनकोट व छत्रीचा वापर सुरु केला. ...
Akola: शहरातील मुख्य बाजारपेठेसह प्रमुख चाैक व गल्लीबाेळात अतिक्रमकांनी दुकाने थाटली आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे अकाेलेकर त्रस्त झाले आहेत. ...