लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
Akola: वनविभागाची तीन पथके मागावर, तरीही बिबट्या दिसेना, तीन दिवसांपासून शोधमोहिम सुरु - Marathi News | Akola: Three forest department teams on the trail, still no leopard seen, search operation underway for three days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वनविभागाची तीन पथके मागावर, तरीही बिबट्या दिसेना, तीन दिवसांपासून शोधमोहिम सुरु

Akola News: वाशिम मार्गावरील नवीन हिंगणा परिसरातील एका काचेच्या कारखान्याजवळ शुक्रवारी दोघांवर हल्ला करून पसार झालेला बिबट गत दोन दिवसांपासून त्याच परिसरात वावरत असल्याची माहिती आहे. परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. ...

अकोल्यात चंद्र कोणी आणला? शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे खोचक ट्विट! - Marathi News | Who brought the moon to Akola? On the bad condition of the roads in the city Adv. Prakash Ambedkar's tweet! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात चंद्र कोणी आणला? शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचे खोचक ट्विट!

अकोल्यातील रस्त्यांचीही चाळणी झाली आहे. खराब रस्त्यांमुळे नागरिक बेहाल आहेत. ...

आमचे रक्त घ्या, पण आम्हाला शिकवू द्या ; शिक्षकांची भावनिक हाक - Marathi News | Take our blood, but let us teach ; Emotional appeal of teachers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आमचे रक्त घ्या, पण आम्हाला शिकवू द्या ; शिक्षकांची भावनिक हाक

पातूर येथे पार पडले रक्तदान शिबिर ...

सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २५ टक्के अग्रीम! - Marathi News | 25 percent advance will be deposited in the accounts of soybean crop insured farmers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २५ टक्के अग्रीम!

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना : ५२ महसूल मंडळातील नुकसानग्रस्त शेतकरी ...

सासर मंडळींकडून छळ, विवाहितेची गळफास लावून आत्महत्या - Marathi News | Harassment by the in-laws, suicide by hanging the married woman | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सासर मंडळींकडून छळ, विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील घटना, पाच जणांविरूद्धगुन्हा दाखल ...

जालन्यातील लाठीमाराच्या घटनेचा निषेध; अकोल्यात कडकडीत बंद, जिल्हा दिवसभर थांबला!  - Marathi News | Protest over Jalanya caning incident; Strict closure in Akola, the district stopped for the whole day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जालन्यातील लाठीमाराच्या घटनेचा निषेध; अकोल्यात कडकडीत बंद, जिल्हा दिवसभर थांबला! 

दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आल्याने, रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. ...

 सकल मराठा समाजातर्फे जिल्हा बंदच्या हाकेला जिल्ह्यात साथ, कडकडीत बंद - Marathi News | In support of the call of the district bandh by the entire Maratha community, strict bandh in the district | Latest akola News at Lokmat.com

अकोला : सकल मराठा समाजातर्फे जिल्हा बंदच्या हाकेला जिल्ह्यात साथ, कडकडीत बंद

अकोला बंदच्या आवाहनाला जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. ...

थरकाप उडविणारा Video! हिंगणा परिसरात बिबट्याचा मजुरावर हल्ला, दोघे जखमी - Marathi News | A leopard attacked a laborer in Hingana area, two were injured horrible cctv Video out | Latest akola News at Lokmat.com

अकोला :थरकाप उडविणारा Video! हिंगणा परिसरात बिबट्याचा मजुरावर हल्ला, दोघे जखमी

बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभित झाले असून, नागरिकांनी सकाळपासून दारे, खिडक्या बंद करून बंदिस्त केले आहे. ...

आकाश ढगाळ नसले तर...; निशीमुरा धुमकेतू सोमवारी देणार दर्शन - Marathi News | maharashtra people can see Comet Nishimura dhumketu on Monday, if not rain | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आकाश ढगाळ नसले तर...; निशीमुरा धुमकेतू सोमवारी देणार दर्शन

१२ ऑगस्टला जपानी हौशी खगोल अभ्यासक निशिमूरा यांनी याचा शोध लावला. त्यावेळी त्याचे अंतर पृथ्वी ते सूर्य अर्थात एक खगोलीय एकक एवढे होते. ...