सात दिवसांत चार हजारांवर रुग्णांची कोरोनावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:17 IST2021-05-16T04:17:32+5:302021-05-16T04:17:32+5:30

त्रिसूत्रीचे पालन आवश्यक कोरोनाचा कहर सुरू असताना प्रत्येकाने नियमित मास्कच्या वापरासह वारंवार हात धुणे, तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर राखणे ...

Over four thousand patients overcome corona in seven days! | सात दिवसांत चार हजारांवर रुग्णांची कोरोनावर मात!

सात दिवसांत चार हजारांवर रुग्णांची कोरोनावर मात!

त्रिसूत्रीचे पालन आवश्यक

कोरोनाचा कहर सुरू असताना प्रत्येकाने नियमित मास्कच्या वापरासह वारंवार हात धुणे, तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याची गरज आहे, तसेच यासंदर्भात कुटुंबातील लहान मुलांनादेखील योग्य मार्गदर्शन देण्याची आवश्यकता आहे.

सात दिवसांत ९९ जणांचा मृत्यू

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असले, तरी मृत्यूचा आकडाही थक्क करणारा आहे. मागील सात दिवसांत चक्क ९९ कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

मागील सात दिवसांची स्थिती

तारीख - पॉझिटिव्ह रुग्ण - बरे झाले - मृत्यू

८ मे - ५२३ - ५५० - २२

९ मे - ७६२ - ५३९ - १२

१० मे - ४७६ - ५७५ - १८

११ मे - ६५४ - ५५२ - १०

१२ मे - ८६७ - ५८४ - १०

१३ मे - ७५६ - ८४५ - १४

१४ मे - ६५९ - ५७० - १३

------------------------------

एकूण - ४,६९७ - ४,२१५ - ९९

Web Title: Over four thousand patients overcome corona in seven days!