चतरुमासाचे आयोजन

By Admin | Updated: July 14, 2014 00:28 IST2014-07-14T00:28:51+5:302014-07-14T00:28:51+5:30

महाराजांच्या आगमनाप्रीत्यर्थ चतरुमासाचे आयोजन करण्यात आले आहे.

Organizing of the grassroots | चतरुमासाचे आयोजन

चतरुमासाचे आयोजन

अकोला : आचार्य १0८ कर्मविजयानंदजी महराजांचे शुक्रवार ४ जुलै रोजी न्यू खेताननगर, कौलखेड भागातील भगवान महावीर दिगंबर जैन मंदिरात आगमन झाले आहे. महाराजांच्या आगमनाप्रीत्यर्थ चतरुमासाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार १४ जुलै रोजी दुपारी १ ते ४ दरम्यान मंगल कलश स्थापना व त्यानंतर सायंकाळी ५ ते ७ दरम्यान महाप्रसाद वितरित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दिगंबर जैन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Organizing of the grassroots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.