उघड्यावर शौच करणाऱ्यांची पोलिस ठाण्यात ह्यवारीह्ण!

By Admin | Updated: March 21, 2017 14:09 IST2017-03-21T14:09:56+5:302017-03-21T14:09:56+5:30

खामगाव : उघड्यावर शौच करणाऱ्या सात जणांना मंगळवारी पोलिस ठाण्यात ह्यवारीह्ण घडविण्यात आली.

Open defecation police officer in the police station! | उघड्यावर शौच करणाऱ्यांची पोलिस ठाण्यात ह्यवारीह्ण!

उघड्यावर शौच करणाऱ्यांची पोलिस ठाण्यात ह्यवारीह्ण!

पालिकेच्या पथकाकडून ७ जणांवर कारवाई

खामगाव : उघड्यावर शौच करणाऱ्या सात जणांना मंगळवारी पोलिस ठाण्यात 'वारी' घडविण्यात आली. पालिकेच्या गुड मॉर्निंग पथकाकडून यापूर्वी उघड्यावर शौच करणाऱ्यांची हगणदारीच्या ठिकाणापासून घरापर्यंत वरात काढली जात होती. मात्र, या कारवाईकडे कानाडोळा करणाऱ्यांविरोधात पालिका प्रशासनाने आता पुढील उपाययोजनेचा भाग म्हणून, पोलिस स्टेशनमध्ये ह्यवारीह्ण घडविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार मंगळवारी पकडण्यात आलेल्या ७ जणांना पोलिस ठाण्यापर्यंत नेण्यात आले.

Web Title: Open defecation police officer in the police station!