शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
2
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
3
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
4
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
5
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
6
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
7
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
9
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
10
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
11
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
13
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
14
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
15
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
16
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
17
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
18
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
19
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
Daily Top 2Weekly Top 5

अकोला परिमंडळातील अडीच लाख थकबाकीदारांपैकी केवळ ६ हजार शेतकऱ्यांनी  घेतला कृषी संजीवनीचा लाभ

By atul.jaiswal | Updated: November 20, 2017 17:51 IST

 अकोला : राज्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने कृषीपंप वीज ग्राहकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू करून शेतकºयांना मोठा दिलासा दिला असला, तरी अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  या योजनेबाबत उदासिनता दाखविली आहे.

ठळक मुद्दे तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भरले १ कोटी १९ लाखमुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याने यामध्ये आणखी शेतकरी सहभागी होण्याची अपेक्षा चालू देयक भरून या योजनेत सहभाग नोंदविला

- अतुल जयस्वाल

 अकोला : राज्यातील कृषीपंप वीज ग्राहकांकडील वीजबिलाची थकबाकी वसूल व्हावी, या दृष्टीने कृषीपंप वीज ग्राहकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना सुरू करून शेतकºयांना मोठा दिलासा दिला असला, तरी अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  या योजनेबाबत उदासिनता दाखविली आहे. या तीन जिल्ह्यातील एकून २ लाख ५३ हजार ६१९ थकबाकीदारांपैकी फक्त ५,८५८ कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी  १७ नोव्हेंबरपर्यंत १ कोटी १९ लाख ९३७ रुपये चालू देयकापोटी भरून या योजनेत सहभाग नोंदविला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रारंभी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती, आता ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याने यामध्ये आणखी शेतकरी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.अकोला परिमंडळात अकोलाा जिल्ह्यासह वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला परिमंडळामध्ये मार्च २०१७ अखेर एकूण २ लाख ५३ हजार १९ कृषीपंपधारक वीज ग्राहकांकडे ६६४. ७२ कोटी रुपयांची मुळ थकबाकी आहे. यामध्ये व्याज ६३२.१७ कोटी व दंड ८.८४ कोटी मिळून एकून १,३०५.७६ कोटी रुपयांची थकबाकी कृषीपंपधारक शेतकºयांकडे आहे. शेतकºयांकडील थकबाकी वसुल करण्यासाठी राज्यशासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना लागू केल्यानंतर १७ नोव्हेंबरपर्यंत अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  ५,८५८ थकबाकीदार कृषीपंपधारकांनी या योजनेत चालू देयक भरून सहभाग नोंदविला. याशेतकऱ्यांनी  एकून १ कोटी १९ लाख ९३७ रुपयांचा भरणा महावितरणकडे केला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील १,०१८ शेतकऱ्यांनी  १९ लाख ५६ हजार २७ रुपये, वाशिम जिल्ह्यातील १,१०२ शेतकऱ्यांनी  २६ लाख ६९२ रुपये, तर बुलडाणा जिल्ह्यातील ३,७३८ शेतकऱ्यांनी  ७३ लाख ४४ हजार २१८ रुपये बील भरून या योजनेचा लाभ घेतला आहे.कृषी संजीवनी योजनेचे स्वरुपकृषीपंप ग्राहकांची मूळ थकबाकी रुपये ३० हजारांपेक्षा जास्त असल्यास ती १० समान हप्त्यांमध्ये प्रत्येक दीड महिन्यांच्या कालावधीमध्ये भरणा करावी लागेल. ३० हजारांच्या आत थकबाकी असणाºयांना थकबाकी जमा करण्यासाठी ५ हप्ते देण्यात येणार आहेत. योजनेत सहभागी होण्यासाठी चालू वीजबिल भरून डिसेंबरपासून मूळ थकबाकीपैकी २० टक्के पहिला हप्ता भरावा लागेल. त्यानंतर मार्च, जून, सप्टेंबर व डिसेंबर २०१८ पर्र्यंत प्रत्येकी २० टक्क्यांस पूर्ण थकबाकी महावितरणकडे भरावी लागणार आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkola Vidhyut Bhavanअकोला विद्युत भवन