ट्रॅक्टर उलटल्याने एक ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:18 IST2017-10-02T02:18:18+5:302017-10-02T02:18:27+5:30
बोरगाव वैराळे : उरळ पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या बोरगाव वैराळे येथे शेतातून वखरणी करून परत येत असताना अचानक ट्रॅक्टर उलटल्यामुळे अमित मधुकर वैराळे (३५) हा ठार झाला. या अपघातात प्रमोद वैराळे (४५) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ट्रॅक्टर उलटल्याने एक ठार, एक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क