शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 17:01 IST

कुरूम : भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला समोरून जबर धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २७ मे रोजी रात्री ११:०० ते १२:०० वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरिल जयकारा हाँटेल समोर घडली.

ठळक मुद्देसईद खाँ कदिर खाँ रा.कुरुम असे मृतकाचे नाव आहे.अमरावतीकडून अकोल्याकडे जाणारी कार क्र.एम.एच.३० ए.ए.४५९९ ने दुचाकीस जबर धडक दिली.या घटनेची माहिती मिळताच माना पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेतली.

कुरूम : भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला समोरून जबर धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २७ मे रोजी रात्री ११:०० ते १२:०० वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरिल जयकारा हाँटेल समोर घडली. या धडकेत म्हैसही ठार झाली. सईद खाँ कदिर खाँ रा.कुरुम असे मृतकाचे नाव आहे.प्राप्त माहितीवरून कुरूम येथिल रहिवासी सईद खाँ कदिर खाँ (४२) हा ग्राम नवसाळ येथुन कुरूम येथे दुचाकी क्र.एम.एच.३० ए.डि.९२२७ ने राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ने येत असता अमरावतीकडून अकोल्याकडे जाणारी कार क्र.एम.एच.३० ए.ए.४५९९ ने दुचाकीस जबर धडक दिली. ही धडक एवढी भिषण होती की दुचाकीस्वार सईद खॉ व म्हैस जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच माना पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेतली. याप्रकरणी माना पोलिसांनी आरोपी कार चालकाविरूध्द कलम २७९ / ३०४ अ ४२९ भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढिल तपास ठाणेदार बि.पी.घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.चंदु पाटिल , ना.पो.काँ.राजेश वायधणे,नंदकिशोर टिकार,पो.काँ.सचिन दुबे,रामेश्र्वर कथलकर करित आहे.( वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6Accidentअपघात