शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

युवतीचा विनयभंग करणाऱ्याविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 4:30 PM

युवकाविरुध्द खदान पोलिसांनी रविवारी रात्री उशीरा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मयुर भगत असे आरोपीचे नाव आहे.

अकोला - खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर येथील भांडे कॉलेजवळ एका युवतीचा विनयभंग करणाºया युवकाविरुध्द खदान पोलिसांनी रविवारी रात्री उशीरा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मयुर भगत असे आरोपीचे नाव आहे.मलकापुर मधील एक युवती घरासमोर उभी असतांना मयुर देवीदास भगत याने तीला भ्रमनध्वनीवर मेसेज करून घर सोडून पळून जाण्याचे म्हटले. १३ डिसेंबर रोजी हा मेसेजे केल्यानंतर १५ डिसेंबरच्या पहाटे सहा वाजता हा युवक युवतीच्या घरासमोर उभा राहीला. त्यानंतर युवती घरातून बाहेर कामासाठी येताच हात धरून जबरदस्तीने एका गॅरेजजवळ घेउन गेला. त्यानंतर या युवतीला गॅरेजमध्ये ठेवून बाहेरून दरवाजा बंद केला व निघून गेला. सदर युवती तीन ते चार तास याच ठिकाणी होती. गॅरेज उघडल्यानंतर युवतीची सुटका झाली. त्यानंतर तीने खदान पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी मयुर देवीदास भगत याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम 354 354(अ)354(ड)342,34 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास खदान पोलिस करीत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी