शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या तीन अधिकाऱ्यांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 18:16 IST

अकोला - रेल्वेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणूण कार्यरत असलेल्या प्रकाश बोदडे यांना जाती पाहून काम दिल्यामुळे तसेच नियमांचा भंग करीत त्यांचा छळ केल्यामुळे रेल्वेच्या सीनीयर डीएन कॉर्डीनेशन डी. डी. नागपुरे, रेलपथ निरीक्षक निरंजन रवाणी आणि कनीष्ठ अभियंता आशुतोष यादव या तिघांविरुध्द अकोला जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अकोला - रेल्वेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणूण कार्यरत असलेल्या प्रकाश बोदडे यांना जाती पाहून काम दिल्यामुळे तसेच नियमांचा भंग करीत त्यांचा छळ केल्यामुळे रेल्वेच्या सीनीयर डीएन कॉर्डीनेशन डी. डी. नागपुरे, रेलपथ निरीक्षक निरंजन रवाणी आणि कनीष्ठ अभियंता आशुतोष यादव या तिघांविरुध्द अकोला जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.प्रकाश राहुलकुमार बोदडे यांना वडीलांच्या जागेवर रेल्वेच्या लार्जेस योजनेतंर्गत रेल्वेमध्ये ट्रॅकमॅन म्हणूण २६ फेब्रुवारी २०१४ रोजी आकोटे येथे नियुक्ती मिळाली होती. त्यानंतर त्यांना अकोला रेल्वे यार्ड क्रमांक १६ मध्ये कार्यरत होण्याचे आदेश देण्यात आला होता. मात्र दरम्यान सिनीयर सेक्शन इंजीनीअर निरंजन रवाणा याने आॅगस्ट २०१६ मध्ये प्रकाश बोदडे यांना साफसफाई, नालीसफाई, ट्रॅकवरील साफसफाईचे काम दिले होते. रेल्वेच्या नियमानुसार लार्जेय योजनेतंर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाºयास घराजवळ असलेल्या कार्यालयात काम देणे बंधनकारक आहे. मात्र असे असतांनाही केवळ खालच्या जातीतील असल्याने सीनीअर डीएन कॉर्डीनेशन मध्ये रेल्वे नांदेडचे डी. डी. नागपूरे यांनी नियमांचा भंग करीत बोदडे यांची १८ आॅगस्ट २०१७ रोजी पुर्णा येथे बदली केली. नियम डावलुन बदली केल्यामूळे बोदडे हे रुजु झाले नाहीत. त्यानंतर २३ आॅगस्ट २०१८ रोजी बोदडे यांची पुन्हा औरंगाबाद येथील लासुर येथे बदली करण्यात आली. मात्र या बदलीची माहिती बोदडे यांच्याजवळून दडविण्याचे काम निरंजन रवाणा यांनी केले. त्यानंतर हजेरीपत्रक २६ मार्च २०१८ पासून बंद करून बोदडे यांना कार्यमूक्त करण्याचे पत्र लासुर येथे पाठवीले. या विरोधात बोदडे हे कॅटमध्ये गेले असता त्यांना स्थगनादेश मिळाला. मात्र त्यानंतरही कनीष्ठ अभियंता आशुतोष यादव याने आदेशाकडे कानाडोळा करीत बोदडे यांना कार्यमुक्त केले. यासोबतच सदरची फाईलही कार्यालातून गायब केली. प्रकाश बोदडे यांचा मानसीक छळ करीत त्यांचे वेतन आणि बोनस रोखण्यासाठी सदर अधिकाºयांनी प्रताप केल्याची तक्रार जीआरपी पोलिसात केली. यावरुन अकोला जीआरपीने सीनीयर डीएन कॉर्डीनेशन डी. डी. नागपुरे, रेलपथ निरीक्षक निरंजन रवाणी आणि कनीष्ठ अभियंता आशुतोष यादव या तिघांविरुध्द अ‍ॅट्रासीटी अ‍ॅक्टच्या कलम ३(१)(९), ३ (१०) आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी