शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांमध्ये नर्सरी वर्ग सुरू होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 13:57 IST

अंगणवाड्यांमध्ये पूर्व प्राथमिक (नर्सरी) वर्ग सुरू करण्याची तयारी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

अकोला : महिला व बालकल्याण विभागाकडून सुरू असलेल्या अंगणवाड्यांमध्ये पूर्व प्राथमिक (नर्सरी) वर्ग सुरू करण्याची तयारी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शिक्षण विभागाला आढावा सभेत दिले. तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमही राबविले जाणार आहेत.सभेत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी विकास आराखडा तयार करणे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना प्रशिक्षणाचे केंद्रनिहाय नियोजन करून त्यासाठी मास्टर ट्रेनर तयार करणे, इयत्ता पहिली व दुसरी अ‍ॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग प्लॅन तयार करणे, जॉयफुल लर्निंगसाठी टेस्ट तयार करणे, इयत्ता १ ते ८ च्या प्रश्नपत्रिका पिसावर आधारित असणे, केलेले साप्ताहिक नियोजन याबद्दल साहेबांनी स्तुती केली आहे. पुढील सभेत नियोजन सादर करायचे आहे. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांनी भेटीचे नियोजन करावे, शाळांच्या टिष्ट्वनिंगसाठी ५० चांगल्या खासगी शाळांची निवड करणे, शिक्षकांनी ओळखपत्र लावून शाळेत उपस्थित राहावे, शालेय पोषण आहार, ‘आरटीई’ प्रवेशाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदSchoolशाळाEducationशिक्षण