शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

जीएसटीचा भरणा न जुळल्यास व्यापाऱ्यांना मिळेल नोटीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 1:38 PM

अकोला : वस्तू आणि सेवा कराचा आॅनलाइन दिलेला भरणा हिशेबात जुळून न आल्यास जीएसटी कार्यालयाच्यावतीने यापुढे नोटीस दिली जाणार आहे. 

ठळक मुद्देगुजरात-दिल्लीच्या धर्तीवर आता इतरत्रही नोटीसेस मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जीएसटी रिटर्नमध्ये ही बाब अधिक स्पष्ट होत गेल्याने वित्त मंत्रालयाने हिशेब जुळविण्यास सुरुवात केली. दिल्ली-गुजरातचा कित्ता महाराष्ट्रातही लवकरच गिरविला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अकोला : वस्तू आणि सेवा कराचा आॅनलाइन दिलेला भरणा हिशेबात जुळून न आल्यास जीएसटी कार्यालयाच्यावतीने यापुढे नोटीस दिली जाणार आहे. दरम्यान, गुजरात आणि नवी दिल्ली येथील जीएसटी आयुक्त कार्यालयांनी त्यांच्या परिसरातील व्यापारी-उद्योजकांना नोटीसेस बजावून याबाबत विचारणा केल्याने खळबळ माजली आहे. गुजरात-दिल्लीच्या धर्तीवर आता इतरत्रही नोटीसेस मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जुलैपासून जीएसटी आॅनलाइन पद्धती सुरू झाली. जीएसटीआर-वन आणि जीएसटीआर -थ्री भरणा व्यापाºयांनी केला. सुरुवातीच्या आणि शेवटच्या भरणात मोठी तफावत आढळून आली. जीएसटी रिटर्नमध्ये ही बाब अधिक स्पष्ट होत गेल्याने वित्त मंत्रालयाने हिशेब जुळविण्यास सुरुवात केली. जीएसटीचा आॅनलाइन भरणा करणाºयांची संख्या मोठी दिसत असली तरी महसूलात मात्र वाढ नसल्याचे चित्र समोर आले. यासंदर्भात दिल्लीच्या जीएसटी परिषदेच्या २७ व्या परिषदेत हा विषय चर्चेला आला. कोट्यवधीची तफावत आढळणाºया ३४ टक्के कंपन्यांना नोटीसेस देण्याचे निर्देश तेव्हाच मिळाले होते. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. वार्षिक जीएसटी भरणा करणाºयांना यामुळे चपराक बसली आहे. गुजरात आणि दिल्लीच्या व्यापाºयांना नोटीसेस मिळाल्याने व्यापाºयांमध्ये एकच खळबळ माजली आहे. दिल्ली-गुजरातचा कित्ता महाराष्ट्रातही लवकरच गिरविला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जीएसटीचा भरणा यापुढे जुळून आला नाही तर त्याची कारणे व्यापाºयास, करदात्यास द्यावी लागतील. जीएसटी अधिकाºयांनी आता करदात्यांची कसून चौकशी सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाGSTजीएसटी