शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

सुविधा नसलेले नागरिकीकरण घातक

By admin | Updated: November 7, 2014 23:34 IST

अकोला येथील राष्ट्रीय अर्थशास्त्र परिपदेत जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांचे प्रतिपादन.

अकोला - पाणीपुरवठा व्यवस्थीत नसणे, सांडपाण्याची विल्हेवाट योग्य तर्‍हेने न लावणे, पर्यावरण दक्षता ठेवण्यास हलगर्जी तसेच योग्य सुवीधा नसलेले नागरिकीकरण घातक असल्याचे मत आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी शुक्रवारी येथे आयोजीत परिषदेत व्यक्त केले. नगर आणि महानगरातील झोपडपट्टयांमधील वाढत असलेली लोकसंख्या हा चिंतेचा विषय बनला असून त्यामूळे विषमता वाढत जाण्याचा धोका निर्माण होत असल्याचे चितळे यांनी स्पष्ट केले.श्री शिवाजी महाविद्यालयात तीन दिवसीय मराठी अर्थशास्त्राच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. प्रा. नि. वी. सोवणी यांच्या स्मृतीत आयोजीत नागरीकीकरण का व कसे या विषयावरील व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणूण डॉ. चितळे बोलत होते. पुढे बोलतांना डॉ. चितळे म्हणाले की, पर्यावरणशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र या चार शास्त्रांची सांगड घालून नागरिकीकरण गरजेचे आहे. नागरीकरण योग्य दिशेने व्हावे, त्यांना सुवीधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरांमध्ये स्पर्धा लागण्याची आवश्यकता आहे. मात्र शहरांमध्ये स्पर्धा लावण्यापूर्वी त्याचे मापदंड आणि नियमावली आवश्यक आहे. तामीळनाडूतील कोइंबतूरमध्ये रोजगार निर्मीतीसह विविध सुवीधा उपलब्ध होत असून त्या पाठोपाठ जमशेदपूरमध्येही योग्य नागरिकीकरण होत असल्याचा अभ्यास जागतीक बँकेने सुरु केला आहे. चिनमध्ये ज्या प्रमाणे उत्तम शहरे उत्तम जीवन ही योजना राबविण्यात आली याचा बोध भारतीयांनी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. चितळे यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर विठ्ठल वाघ, जळगाव खांदेश येथील डॉ. श्रीराम जोशी उपस्थित होते. या व्याख्यानासाठी देशातील तब्बल २00 अर्थशास्त्राचे प्राध्यापक व अभ्यासक उपस्थित होते.